एक्स्प्लोर
मुंबई बातम्या
करमणूक

माझी बहीण लढवय्या होती, पण तिची ताकद कमी पडली, प्रिया मराठेच्या निधनानंतर अभिनेता सुबोध भावेची पोस्ट
करमणूक

देव चांगल्या माणसांना का नेतो? अभिनेत्री प्रिया मराठेच्या निधनानंतर प्राजक्ता माळी काय म्हणाली?
मुंबई

पाणी टँकर ते 800 स्वच्छता कर्मचारी ते स्वच्छतागृह; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर आझाद मैदान परिसरात व्यवस्था
निवडणूक

मुंबईसह इतर प्रमुख महानगरपालिकांकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करा, विधानसभेप्रमाणेच भाजपची कामगिरी असायला हवी, अमित शाहांचा कानमंत्र
राजकारण

मराठे सामाजिक मागास नाहीत, त्यांना दलितांसारखी अस्पृश्यतेची वागणूक मिळालेली नाही, ओबीसीतून मराठा आरक्षण अशक्य: चंद्रकांत पाटील
बातम्या

आझाद मैदानावर रात्री 2 वाजता संशयित व्यक्ती मनोज जरांगे पाटलांच्या स्टेजजवळ पोहोचला अन्...
मुंबई

मनोज जरांगे पाटलांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस; मराठा वादळ मंत्र्यांच्या बंगल्यात जाण्याची शक्यता, मुंबई पोलिसांनी घेतला मोठा निर्णय
मुंबई

वाल्मिक कराड, धनंजय मुंडेंवर खळबळजनक आरोप करणारा 'तो' पोलीस अधिकारी मनोज जरांगेंना भेटणार, आझाद मैदानातील उपोषणाचा तिसरा दिवस
बातम्या

मराठा आंदोलकांच्या जेवणाच्या गाड्या अडवल्या; माजी आमदार विक्रम सावंत आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद; अटल सेतूवरील प्रकार
राजकारण

मोठी बातमी: शरद पवार अखेर मैदानात उतरणार, आझाद मैदानात मनोज जरांगेंच्या भेटीला जाणार?
बातम्या

मराठा आंदोलकांचे तिसऱ्या दिवशीही हाल, सीएसएमटी स्थानकावर रात्र काढण्याची वेळ; मुंबईत येणाऱ्या आंदोलकांच्या वाहनांचीही अडवणूक
राजकारण

मध्यरात्री मनोज जरांगेंची तब्येत बिघडली; फडणवीसांच्या वर्षा बंगल्यावर महत्त्वाच्या हालचाली, गिरीश महाजन-विखे पाटील गुपचूप बाहेर पडले
राजकारण

स्वतःचं पोरगं निवडणुकीत पाडलं, कधीपर्यंत भाजपची री ओढणार? फडणवीस तुम्हाला संपवून टाकतील; मनोज जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
मुंबई

मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
महाराष्ट्र

मराठा आंदोलकांची मागणी मान्य, मनोज जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून मुदतवाढ मिळाली
राजकारण

उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, दीड ते 2 मिनिट चर्चा; आझाद मैदानावर काय झालं बोलणं?
क्राईम

धक्कादायक! इंस्टाग्रामवर मैत्री, नंतर ब्लॅकमेलिंग अन् शेवटी व्हिडिओ कॉल करुन तरुणीने संपवले जीवन
राजकारण

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
मुंबई

LIVE: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह आणि एकनाथ शिंदेंची महत्त्वाची बैठक
महाराष्ट्र

जरांगे म्हणतो, आरक्षणाच्या नावे धनगर समाजाच्या गाXX बांबू घातला, ही भाषा आहे, त्याला तात्काळ अटक करा : गुणरत्न सदावर्ते
महाराष्ट्र

आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे, शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहे; हैदराबाद, सातारा गॅझेटिअरला एक मिनिट वेळ देणार नाही; मनोज जरांगेंचा ठाम निर्धार
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
करमणूक
Advertisement
विषयी
Mumbai Latest News: Mumbai ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स (Mumbai Latest News in Marathi) मिळवा फक्त एबीपी माझावर, आम्ही सर्व ट्रेंडिंग Mumbai ताज्या बातम्या मराठीत (Daily Trending Mumbai News) कव्हर करतो. Mumbai शहर आणि जिल्ह्याच्या बातम्या. Mumbai महापालिका आणि जिल्ह्यासह सर्व क्षेत्रातील इतंभूत घडामोडी तसंच लेटेस्ट ट्रेडिंग, व्हायरल अपडेट्स एबीपी माझाच्या वेबसाईटवर पाहा..
Advertisement























