एक्स्प्लोर

कोरोना संकटातून देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं : सुप्रिया सुळे

बेरोजगारी वाढली त्याचा मोठा परिणाम समाजावर होतो. त्यामुळे देशाला ट्रॅकवर आणणे यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

मुंबई : जगात कोरोनामुळे भीतीचं वातावरण आहे. कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र घाबरुन न जाता खबरदारी घेणे गरजेचं आहे. घाबरुन प्रश्न सुटणार नाहीत. आपलं आयुष्य जमेल तेवढं ट्रॅकवर आणणे गरजेचं आहे. लोकांच्या मनातून भीती काढले गरजेचं आहे. शिक्षण आणि बरोजगारी कशी पूर्ववत करता येईल यासाठी काम करणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे, असं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. एबीपी माझाच्या "प्रश्न महाराष्ट्राचे... उत्तरं नेत्यांची" या विशेष कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

कोरोना संकटातून देशाला ट्रॅकवर आणण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत. आता कुठल्याही निवडणुका नाहीत, त्यामुळे मतभेद दूर ठेऊन सर्व पक्षांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचं आहे. बेरोजगारी वाढली त्याचा मोठा परिणाम समाजावर होतो. त्यामुळे देशाला ट्रॅकवर आणणे यासाठी सर्वांनी एकत्र काम करणे गरजेचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

कोरोना संकंटात मनरेगाच्या निधीतून शेतकऱ्यांना उभं करण्य़ासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मनरेगातून शेळीपालन, कुक्कुटपालन, गोठा यासाठी आम्ही पुणे जिह्यात निधी उपलब्ध करुन देत आहोत. हाच कार्यक्रम येत्या काळात राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात राज्यात राबवणार आहोत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

Prashna Maharashtrache राजकीय मतभेद बाजूला ठेवून सरकार आणि विरोधीपक्षांनी एकत्रित काम करणं गरजेचं - सुप्रिया सुळे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange : मराठा - ओबीसींमध्ये Chhagan Bhujbal वाद लावतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोलMumbai Rain Update | पुढील 3 तासांत मुंबईसह रायगड, रत्नागिरीत अतिमुसळधार पावसाचा इशाराMaharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 08 Jully

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Pangong Lake in eastern Ladakh : लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
लडाखजवळ चिनी सैन्याने गोळा केली शस्त्रास्त्रे; सॅटेलाईट फोटोंवरून उघड, बंकर सुद्धा बांधले
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे, समुद्र खवळला; रत्नागिरीला रेड तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी
Embed widget