एक्स्प्लोर
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी जाहीर
मुंबई : एकीकडे शिवसेना-भाजप हे दोन्ही पक्ष युतीवर चर्चा करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस अंतर्गत गटबाजी मोडून काढण्यात व्यस्त असताना राष्ट्रवादी काँग्रेसने दुसरी यादीही जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसने तरुण आणि महिलांना प्राधान्य दिले आहे.
राष्ट्रवादीने याआधी 29 डिसेंबरला 45 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. पहिल्या यादीत डॉक्टर आणि वकिलांचा समावेश होता.
दुसरी यादी :
- वॉर्ड क्रमांक - 221 - महेंद्र पानसरे
- वॉर्ड क्रमांक - 220 - रूपेश खांडगे
- वॉर्ड क्रमांक - 216 - स्वप्निल पालवे
- वॉर्ड क्रमांक - 176 - रंगनाथ अय्यर
- वॉर्ड क्रमांक - 153 - नवनाथ काळे
- वॉर्ड क्रमांक - 83 - डॉ.सुजाता आठवले
- वॉर्ड क्रमांक - 58 - अजय विचारे
- वॉर्ड क्रमांक - 206 - नील शिवडीकर
- वॉर्ड क्रमांक - 207 - सुरेखा पेडणेकर
पहिली यादी : मुंबई पालिकेसाठी राष्ट्रवादीची यादी जाहीर, 45 जणांची नावं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
महाराष्ट्र
बातम्या
जळगाव
Advertisement