एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
नवी मुंबईत पाम बीच रोडवर सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला
मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
![नवी मुंबईत पाम बीच रोडवर सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला Navi Mumbai Girls Body Found In Suitcase At Palm Beach नवी मुंबईत पाम बीच रोडवर सुटकेसमध्ये तरुणीचा मृतदेह सापडला](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/31095406/Murder.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
प्रातिनिधीक फोटो
नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच रोडवर तरुणीचा मृतदेह सापडला. तलावाच्या शेजारी एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीची ओळख अद्याप पटलेली नाही. तिचं वय अंदाजे 26 ते 27 वर्षांच्या आसपास असल्याचं कळतं. मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्याने तिची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पोलिस घटनास्थळी पोहोचले झाले असून मृत तरुणीचं नाव काय, ती कुठे राहते याचा तपास सुरु आहे. याप्रकरणी सीवूडमधील एनआरआय पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
क्राईम
पुणे
Blog
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)