एक्स्प्लोर

ललिता बाबरचा निर्धार, आता लक्ष्य टोकियो ऑलिम्पिकवर!

मुंबई : रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या चुका झाल्या, त्या टाळून आता एकच लक्ष्य ते म्हणजे 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावणं, असा निर्धार धावपटू ललिता बाबरने व्यक्त केला आहे. ती एबीपी माझाशी बोलत होती.   रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस क्रीडा प्रकारात अंतिम फेरीत धडक मारलेल्या साताऱ्याची ललिता बाबर मायदेशी परतली.  विमानतळावर ललिताचं जंगी स्वागत करण्यात आलं. ललिताने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी ललिताचं सत्कार केला.   यावेळी एबीपी माझाशी बोलताना ललिता म्हणाली, "ऑलिम्पिकचा प्रवास स्वप्नवत होता. पी टी उषानंतर पहिल्यांदाच कोणी महिला आणि त्यातही महाराष्ट्रातील खेळाडूने ऑलिम्पिकची फायनल गाठली याचा आनंद आहे. मात्र रिओ ऑलिम्पिकमध्ये ज्या चुका झाल्या, त्या टाळून आता 2020 मध्ये होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्याचं लक्ष्य आहे", असं ललिता म्हणाली.   क्लास वन अधिकारीपदावर नोकरी दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी करणाऱ्या ललिताला राज्य सरकार क्लास वन अधिकारीपदी नोकरी देणार आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीचं तसं आश्वासन दिल्याचं ललिताने एबीपी माझाला सांगितलं. राज्य सरकारने ऑलिम्पिकपूर्वीच मला मदत केली होती, तसंच आता ऑलिम्पिकनंतरही मदत करत आहेत, त्यामुळे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आभारी आहे, असं ललिता म्हणाली.   ललिताची रिओ ऑलिम्पिकमधील कामगिरी साताऱ्याच्या ललिता बाबरनं ऑलिम्पिक फायनलमध्ये सहभागी होणारी महाराष्ट्राची पहिली धावपटू बनण्याचा मान मिळवला. पण ललिताला तीन हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.   ललितानं 9 मिनिटं आणि 22.76 सेकंदांची वेळ नोंदवून टॉप टेनमध्ये स्थान मिळवलं. या शर्यतीत बहारिनच्या रूथ जेबेटनं आठ मिनिटं आणि 59.75 सेकंदांची वेळ नोंदवत सुवर्णपदक मिळवलं. तर केनियाच्या जेपकेमॉयनं रौप्य आणि अमेरिकेच्या एमा कोबर्ननं कांस्यपदक पटकावलं.

संबंधित बातम्या

ललिता बाबर लवकरच क्लास वन ऑफिसर, फडणवीसांकडून गौरव

रिओ ऑलिम्पिक : ललिता बाबर स्टीपलचेस शर्यतीत दहाव्या स्थानावर

सह्याद्रीच्या लेकीनं राखली हिमालयाची शान

महत्त्वाच्या बातम्या

Girija Raut : विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
विनायक राऊतांनी दुसरं लग्न अन् दुसरं घर माझ्यापासून लपवलं; आम्हाला झोपडपट्टीत ठेवलं; कौटुंबिक वादापासून ते अघोरी कृत्यांपर्यंत, गिरीजा राऊतांनी सगळंच सांगितलं
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, माझा विश्वासघात; सूनेच्या आरोपावर विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
गितेश राऊत शारीरिक संबंध ठेवण्यास असमर्थ, माझा विश्वासघात; सूनेच्या आरोपावर विनायक राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Mumbai Taj Hotel Threat Call : दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?
दाऊदने बॉम्ब ठेवलाय; मुंबईतील ताज हॉटेलला बॉम्बची धमकी, पोलीस कंट्रोलला रात्री 12.13 वाजता कॉल, पुढे काय घडलं?
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!

व्हिडीओ

Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Video: डिलिव्हरी बॉयचे लज्जास्पद कृत्य! ऑर्डर देताच थेट बाथरूममध्ये घुसला अन् महिलेला दाखवलं गुप्तांग, अखेर संतापललेल्या महिलेनं..
Girija Raut : सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
सात वर्षे छळलं; नवऱ्यासोबत शारिरीक संबंध नाही, मानसिक त्रास दिला, अघोरी कृत्य केली, जिवंत कोंबडा, मांस, कणकेचे उतारे, गिरीजा राऊतांनी मांडली आपबिती
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Video: पुण्यातील वयाच्या साठीतील आईच्या जिद्दीला सलाम; अवघ्या वर्षभरात जीममध्ये घाम गाळून तब्बल 18 किलो वजन कमी केलं! आजारावर सुद्धा केली मात
Vietnam Boat Capsized: समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
समुद्रकिनारी मृतदेहांची रांग, नातेवाईकांचा आक्रोश; व्हिएतनाम बोट दुर्घटनेचे हृदय पिळवटून टाकणारे PHOTO
Iran War Live Update: 'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'वरून अमेरिका आणि इराणचा संघर्ष थांबता थांबेना; अमेरिकेनं 140 ठिकाणी केलेल्या हल्ल्यानंतर इराणकडून पाच देशांवर ड्रोन मिसाईलींचा मारा
Solapur Crime News: 74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
74 मिनिटे ट्रेन थांबली संधी साधत दरोडेखोर घुसले; महिलेची 5 तोळ्यांची चैन ओढली, दगडफेकीत प्रवासी जखमी, यशवंतपूर-बिकानेर एक्स्प्रेसमध्ये पहाटेच्या सुमारास थरार
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Embed widget