एक्स्प्लोर

मुंबईतील काही भागात 24 तास पाणीपुरवठा खंडित

मुंबई : मुंबईतील काही भागात पुढील 24 तास पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. महापालिकेकडून मरोळ-मरोशीपासून माहीम-रुपारेल ते रेसकोर्सपर्यंतच्या जलबोगद्याचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कामासाठी पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. शुक्रवार 7 जुलै, 2017 रोजी सकाळी दहापासून शनिवार 8 जुलै, 2017 रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत हे काम सुरु राहणार आहे. त्यामुळे शहरातील काही भागातील पाणीपुरवठा 24 तास बंद असेल. विभाग आणि पाणी पुरवठयात परिणाम होणारे क्षेत्र सूचना 1 शुक्रवार दि. 7.7.2017 रोजी सकाळी 10 पासून शनिवार 8.7.2017 रोजी सकाळी दहापर्यंत या भागात पाणीपुरवठा होणार नाही. ए विभाग : कफ परेड, नरिमन पॉईंट, बँकबे, फोर्ट, बॅलार्ड पिअर, कुलाबा, मिलिटरी, नेव्ही, बोरीबंदर/साबुसिद्दीक क्षेत्र, सी विभाग : बँकबे क्षेत्र (नेताजी सुभाषचंद्र बोस मार्ग, ई आणि एस रोड) डी विभाग : लिटिल गिब्ज रोड, रिज रोड, पेडर रोड, भुलाभाई देसाई मार्ग, नेपियन्सी रोड, कारमायकल/अल्टामाऊंट रोड, ताडदेव क्षेत्र (तुलसीवाडी, आर्थर रोड, जावजी दादाजी रोड), मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन क्षेत्र जी/उत्तर विभाग : सिटी सप्लाय क्षेत्र (एस.एल. रहेजा रोड, मोदी रोड, एल.जे. रोड, एस.व्ही.एस. रोड, टि.एच.कटारीया रोड, बाळ गोविंददास रोड, रानडे रोड, सेनापती बापट मार्ग, गोखले रोड, एन.सी.केळकर रोड, एस.के.बोले रोड, भवानी शंकर रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग जी/दक्षिण विभाग : सिटी सप्लाय क्षेत्र (बी.डी.डी. चाळ एन.एम.जोशी मार्ग, ए.बी. रोड, सेनापती बापट रोड, एस.व्ही.एस. रोड, गणपतराव कदम मार्ग, पांडुरंग बुधकर रोड, वरळी कोळीवाडा), सखुबाई मोहिते मार्ग, बुद्ध टेम्पल, अहुजा सप्लाय आणि ९०० मि.मी. व्यासाचा वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र (वरळी येथील बी.डी.डी. चाळी) एच/पश्चिम विभाग : पेरी रोड, चॅपल रोड, बी.जे.रोड, खारदांडा, आंबेडकर रोड, माऊंट मेरी, पाली माला रोड आणि युनियन पार्क क्षेत्र तर ई विभाग :  नायर आणि कस्तुरबा हॉस्पिटल या भागात शुक्रवार दि. 7.7.2017 रोजी सकाळी 10 पासून शनिवार 8.7.2017 रोजी सकाळी दहापर्यंत या भागात पाणीपुरवठा होणार नाही. --------- शुक्रवार दि. 7.7.2017 रोजी सकाळी 10 पासून शनिवार 8.7.2017 रोजी सकाळी दहापर्यंत या भागात पाणीपुरवठा होणार नाही. सूचना : 2 ए विभाग : पास्ता लेन क्षेत्र सी विभाग : काळबादेवी क्षेत्र (काळबादेवी रोड, भुलेश्वर मार्ग, फणसवाडी, जे. एस.एस. रोड), बाबुला टँक क्षेत्र (एस.व्ही.पी.रोड, ब्रिगेडीयर उस्मान मार्ग), मुंबई सेंट्रल क्षेत्र (सरदार वल्लरभभाई पटेल मार्ग, मौलाना आझाद रोड), आणि ठाकुरद्वार रोड क्षेत्र (कावासजी पटेल टँक रोड, कारपेंटर मार्ग) डी विभाग : मुंबई सेंट्रल क्षेत्र (अलीभाई प्रेमजी मार्ग, आर.एस.निमकर मार्ग, पठ्ठे बापुराव मार्ग, खेतवाडी रोड), ठाकुरद्वार रोड क्षेत्र (विठ्ठलभाई पटेल रोड, खाडीलकर रोड), गिरगाव क्षेत्र (गावदेवी रोड, बाबुलनाथ रोड, सिताराम पालकर मार्ग, नेताजी सुभाष रोड, डॉ. दादासाहेब भडकमकर मार्ग), एम.पी.मिल कम्पाऊन्ड, वाळकेश्वर रोड क्षेत्र (बाणगंगा रोड), सिरी रोड, फॉर्जेट हिल रोड, फॉर्जेट स्ट्रिट क्षेत्र ई विभाग : मुंबई सेंट्रल क्षेत्र (मदनपुरा, आग्रीपाडा, केशवराव खाडे रोड, बी.जे.रोड, सांखळी रोड, साने गुरुजी मार्ग, नागपाडा) जी/दक्षिण विभाग : क्लार्क रोड, सखुबाई मोहिते मार्ग, जिजामाता नगर, डि.सी. रोड आणि ७५० मि.मी. व्यासाची वरळी टेकडी जलाशय आऊटलेट क्षेत्र एच/पश्चिम विभाग : रिक्लमेशन, बाजार रोड, दिलीप कुमार परिमंडळ (पाली हिल, खारदांडा इत्याचदी), कोलडोंगरी, झिकझॅक रोड क्षेत्र तर बी विभाग : डोंगरी ‘बी’ क्षेत्र (नरसिनाथ मार्ग,अब्दुल रहमान मार्ग, युसुफ मेहेरअली रोड, नागदेवी रोड), बाबुला टँक क्षेत्र (एस.व्ही.पी.रोड, मौलाना शौकत अली रोड, मोहम्मद अली रोड) एच/पश्चिम विभाग : जनरल क्षेत्र या विभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. दरम्यान या जलबोगद्याच्या कामानंतर मुंबईकरांना चांगली सेवा देण्यात येईल, असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja Marathi News: नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
नागरिक म्हणाले, खड्ड्यांमुळे भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; आता अग्निशमन दलाने सांगितलं नेमकं कारण!
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Eknath Shinde On Maharashtra School: शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
शाळा दत्तक घ्या, दर आठवड्याला आढावा घ्या; एकनाथ शिंदेंचे आमदार-खासदारांना आवाहन, दादा भुसेंसोबत 4 तास बैठक
Bhuleshwarcha Raja Marathi News: मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात; नेमकं काय घडलं?, नागरिकांनी सांगितली कारणं!

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Embed widget