एक्स्प्लोर

Mumbai : मुंबईतील वझे कॉलेजमध्ये 'ध्रुवा' संस्कृत सोहळा संपन्न; विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

Mumbai : संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी तसेच याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईतील वझे (मुलुंड) कॉलेजच्या संस्कृत विभागामार्फत 'ध्रुवा' संस्कृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

Mumbai : संस्कृत भाषेच्या संवर्धनासाठी तसेच याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबईतील वझे (मुलुंड) कॉलेजच्या संस्कृत विभागामार्फत 'ध्रुवा' संस्कृत महोत्सव आयोजित करण्यात आला होता. 24 सप्टेंबर रोजी (काल) आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाचं यंदाचं हे सातवं वर्ष होतं. यावेळी मराठी अभिनेत्री, निवेदिका डॉ. समिरा गुजर-जोशी (Samiksha Gujar) तसेच दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर (Digpal Lanjekar) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरु होते. मात्र, आता विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये पुन्हा एकदा नवी ऊर्जा निर्माण व्हावी. या उद्देशाने “ध्यानम् आदिशक्तेः” ही संकल्पनेवर आधारित महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या संकल्पनेवर आधारित खजिनाशोध, नाटक, प्रश्नमंजुषा कथाचित्र, कथाकथन अशा खेळांच्या माध्यमातून संस्कृत साहित्यातील देवीरूपांचा अभ्यास व्हावा असा मानस होता. तसेच, गायन, नृत्य आणि चर्चासत्र ऑनलाईन असल्याने गोवा, नागपूर, औरंगाबाद, चेन्नई इ. विविध भागातून संस्कृत प्रेमी सहभागी झालेले होते. 

यावेळी वैचित्री अवलेखामधे सहभागी झालेल्या मुलांना दोरे, कापूस आणि शेल्स यांपैकी काहीतरी वापरून चित्र सजवायचे होते. आणि त्याला समर्पक संस्कृत शीर्षकही द्यायचे होते. मुलांच्या कल्पक कलाविष्कारांचे यावेळी दर्शन घडले. क्विझ, कथाकथन, नाटुकली तर सर्व छानच सुरू होते. रिसर्च पेपर, नृत्य आणि संगीत अशा काही स्पर्धा व्हिडीओ माध्यमातूनही झाल्या होत्या. संपूर्ण महोत्सव अगदी नियोजनबद्ध पणे पार पडला. यावेळी सर्व स्पर्धांमधील विजेते आणि ‘सर्वोत्कृष्ट सहभागी शाळा आणि महाविद्यालय’ अशी पारितोषिके देण्यात आली.  स्पर्धेच्या शेवटी फर्जंद सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. 

यावेळी पावनखिंड- फर्जंद सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर उपस्थित रहातील. यावेळी सर्व स्पर्धांमधील विजेते व  ‘सर्वोत्कृष्ट सहभागी शाळा आणि महाविद्यालय’ अशी पारितोषिके दिली जातील.

आगामी पिढीला संस्कृत भाषेची गोडी निर्माण व्हावी. तसेच, या भाषेचे अस्तित्व टिकवून ठेवणे आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा महोत्सव पार पडला. 

दीपक पळसुले हे मागील 12 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहेत. वृत्तनिवेदक म्हणून दशकभरापासून एबीपी माझामध्ये सक्रीय आहेत.  अर्थ, राजकारण, समाजकारण, शेती,सांस्कृतिक, टेक-ऑटो  अशा विविध विषयांमध्ये त्यांचा व्यासंग आहे.   
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
Tukaram Mundhe And Eknath Shinde Meeting: तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितले, एकनाथ शिंदेंनी आदेश देऊन टाकले; FDA सोबतच्या बैठकीत काय घडलं?
Raj Thackeray Meet Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट; 'वर्षा' दोघांमध्ये खलबतं, भेटीचं नेमकं कारणही आलं समोर
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Poll tracker Survey: देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
देशात लगेच लोकसभा निवडणूक झाल्यास भाजपला धक्का, काँग्रेसला मोठ्या यशाचा अंदाज; 'त्या' सर्व्हेचा निकाल ट्विट करत संजय राऊत म्हणाले...
Mumbai Ghatkoper Landslide: 'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
'ती' भीती अखेर खरी ठरली, घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढली, सहा जणांचा मृत्यू
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
मागील 5 वर्षांत महाराष्ट्रात 36 हजार 211 खासगी कंपन्या बंद पडल्या, थेट केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानेच लोकसभेत दिली माहिती; मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक ते छत्रपती संभीनगरपर्यंत 'Shut Down in Maharashtra'
Devendra Fadnavis Nagpur: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधील कार्यक्रमाला 40 नगरसेवकांची दांडी, भाजप कारणे दाखवा नोटीस धाडण्याच्या तयारीत
Pune Crime: हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
हातात बिअरच्या बाटल्या अन् कारमधून बाहेर लटकत स्टंटबाजी, पुण्यातील रस्त्यावर परप्रांतीय तरुणांचा धिंगाणा
Air India Turbulence Case: दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
दिल्लीहून फुकेटला जाणाऱ्या विमानातील टर्ब्युलन्सप्रकरणी मोठा खुलासा, पायलटनं गांजा घेऊन विमान उडवत असल्याचं उघड, दोन्ही डोप टेस्ट पॉझिटिव्ह, चौकशी सुरु
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Embed widget