एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठाच्या आयडॉलच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास सुरुवात, आयडॉल अभ्यासक्रमामध्ये पहिल्यांदाच सत्र पद्धतीला सुरवात

युजीसीने वर्ष 2020-21 साठी 12 ऑक्टोबर रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यास परवानगी मिळाली.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमाच्या प्रवेशास आजपासून सुरुवात झाली आहे. हे ऑनलाईन प्रवेश 18 नोव्हेंबर 2020 पर्यंत सुरु राहतील. यापूर्वी द्वितीय व तृतीय वर्ष पदवी व पदव्युत्तर वर्षाचे प्रवेश सुरु झाले होते. यामध्ये आजपर्यंत 30 हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.

युजीसीने वर्ष 2020-21 साठी 12 ऑक्टोबर रोजी मान्यताप्राप्त विद्यापीठाची यादी जाहीर केली. यामध्ये मुंबई विद्यापीठाला प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यास परवानगी मिळाली. यानुसार मुंबई विद्यापीठ आजपासून प्रथम वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमए, एमए शिक्षणशास्त्र व एमकॉम या अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरु केले आहेत.

आयडॉलमध्ये प्रथमच सत्र पद्धत

आयडॉलमध्ये सर्व अभ्यासक्रम वार्षिक पद्धतीचे होते, परंतु आयडॉलमधील अभ्यासक्रम सत्र पद्धतीने चालवावेत असे युजीसीचे निर्देश होते. यानुसार यावर्षी प्रथमच पदवी प्रथम वर्ष बीए, बीकॉम व बीएस्सी आयटी व पदव्युत्तर एमएस्सी गणित, आयटी व एमसीए हे अभ्यासक्रम सत्र पद्धतीने सुरु होत आहेत. आता महाविद्यालय व आयडॉलचा अभ्यासक्रम एकच असणार आहे. यामुळे जे विद्यार्थी महाविद्यालयातून आयडॉलमध्ये किंवा आयडॉलमधून महाविद्यालयात पुढील वर्गात प्रवेश घेत असतात, त्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. तसेच आयडॉलच्या विद्यार्थ्यांनाही या सत्र पद्धतीचा फायदा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Mumbai Hotel Food Prices : मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
मुंबईत खाणं महागणार! हॉटेलमधील खाद्यपदार्थांचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढणार; 'आहार' संघटनेचा निर्णय
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
Embed widget