एक्स्प्लोर

Mumbai traffic Update : मुंबईतील वाहतूक कोंडीचे अपडेट, पाहा कुठे कुठे भरलं पाणी

रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्याचा फटका रस्ते वाहतुकीवर झाला आहे.

मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसाचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला. रात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक मुंबई आणि उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या साचलेल्या पाण्याचा फटका रस्ते वाहतुकीवर झाला आहे. पश्चिम द्रुतगती मार्गासह पूर्व द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. Mumbai Local Train Issue | मुंबईत मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन ठप्प, तिनही लाईनच्या प्रवाशांचा खोळंबा | ABP Majha मुंबईतील वाहतूक कोंडीचे अपडेट पश्चिम द्रुतगती मार्ग पश्चिम द्रुतगती मार्गावर अनेक ठिकाणी ट्राफिक जाम झालं आहे. या मार्गावरील वांद्रे आणि खेरवाडीच्या दरम्यान दादरकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. माहीम आणि दादरच्या दरम्यान देखील काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळते आहे. मुंबई-गुजरात हायवेवर देखील वाहतूक सुरळीत आहे. पूर्व द्रुतगती मार्ग पूर्व द्रुतगती मार्गावर किंग्स सर्कल माटुंगा इथे वाहतूक कोंडी झाली आहे. या ठिकाणी मुंबई आणि ठाण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. सायन स्टेशन परिसर भागात तर सायन स्टेशन वरुन पूर्व द्रुतगती मार्गाकवर वाहतूक कोंडी झाली आहे. तसेत सायनवरुन बीकेसीकडे जाणारा संपूर्ण रस्त्यावर संपूर्ण वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. ठाणे घोडबंदर रोडवर, मुंबई-नाशिक हायवेवर वाहतूक सुरळीत पाहायला मिळते आहे. लिंक रोड जेव्हीएलारवरील दुर्गा नगर येथे जोगेश्वरीकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी झाली आहे. एलबीएस रोडवर विक्रोळी आणि गांधी नगरच्या दरम्यान वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे संबंधित बातम्या Malad Wall collapse | मुंबईतील मालाडमध्ये भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू Mumbai Rain : ‘मातोश्री’ जलमय, महापालिकेच्या कारभाराचे तीनतेरा Pune Wall Collapse | पुण्यात कात्रज भागात भिंत कोसळून 6 मजूरांचा मृत्यू, पाच गंभीर जखमी Mumbai Rain | मुसळधार पावसामुळे मुंबईची लाईफलाईन विस्कळीत Kalyan Wall Collapse | कल्याणमध्ये शाळेची भिंत कोसळून तीन जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
Embed widget