एक्स्प्लोर

मुंबईत मुसळधार, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम

मुंबई आणि परिसरात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे, तर लोकल रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला.

मुंबई : मुंबई आणि परिसरात रविवार रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. पावसाचा लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला असून तिन्ही रेल्वेमार्गावरील वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिराने सुरु आहे. शिवाय रस्त्यावर पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीवरही परिणाम जाणवला. दुपारी 12.38 वाजता : मालाडमध्ये एव्हरशाईन नगर परिसरात नाल्यात पडून 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू दुपारी 12.30 वाजता : 1 ते 24 जून या काळात राज्यात सरासरी 143.4 मिमी पाऊस पडतो. प्रत्यक्षात 185.5 मिलीमीटर म्हणजेत 29 टक्के जास्त पावसाची नोंद सकाळी 11.35 वाजता : सकाळी 10.25 वाजता : सकाळी 10.16 वाजता : वडाळ्यातील अँटॉप हिल परिसरात दोस्ती पार्क इमारतीजवळ रस्ता खचल्याची घटना घडली. रस्ता खचल्यामुळे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेत सहा गाड्यांचं नुकसान झालं आहे. काही कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती सकाळी 9.59 वाजता : गेल्या 24 तासात पावसाने 200 मिमी पावसाचा टप्पा ओलांडला. सांताक्रुझ वेधशाळेत 231 मिमी पावसाची नोंद. पुढील 24 तासात मुसळधार पावसाचा 'स्कायमेट'चा इशारा सकाळी 9.42 वाजता : सायन भागात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची धांदल उडाली आहे. सायन, कुर्ला, ठाणे परिसरात लोकलच्या ट्रॅकवर पाणी साचलं आहे. त्यामुळे मध्य रेल्वेसोबतच पश्चिम, हार्बर मार्गावरही वाहतूक विस्कळीत आहे. जेव्हीएलआरमध्ये कंटेनरचा अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली. चेंबुरमध्ये काही घरांमध्येही पाणी शिरलं आहे, तर बांधकाम सुरु असलेल्या इमारतीची भिंत कोसळून वाहनांचं नुकसान झालं आहे. माटुंग्यातील काही सोसायटींमध्ये पाणी शिरलं. दुसरीकडे पालघरमध्येही जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकमान्य पाड्यात नागरिकांच्या घरात पाणी शिरलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
ओमराजेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद; खासदार फोडाफोडीमागचं राज'कारण'ही सांगितलं, अमित शाहांनाही प्रत्युत्तर
ओमराजेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद; खासदार फोडाफोडीमागचं राज'कारण'ही सांगितलं, अमित शाहांनाही प्रत्युत्तर
मंत्री प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, भाजप आमदाराकडून अश्लील पुल पार्टीचं आयोजन, व्हिडिओही केला शेअर
मंत्री प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, भाजप आमदाराकडून अश्लील पुल पार्टीचं आयोजन, व्हिडिओही केला शेअर
रेवती सुळेंच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी; मोहन भागवत, राहुल गांधींसह दोन्ही ठाकरे कुटुंबीय, बॉलिवूड अन् उद्योगपती, पाहा यादी
रेवती सुळेंच्या लग्नाला दिग्गजांची मांदियाळी; मोहन भागवत, राहुल गांधींसह दोन्ही ठाकरे कुटुंबीय, बॉलिवूड अन् उद्योगपती, पाहा यादी

व्हिडीओ

Raj Thackeray speech : ठाकरेंचे खासदार शिंदेंसोबत का गेले, सर्वात मोठा दावा, UNCUT SPEECH
Sushma Andhare On Krishna Ashtikar : कृष्णा आष्टीकर तू उद्धव ठाकरेंसोबत असशील तर उद्या बापाचं पिंडदान करुन दाखव- सुषमा अंधारे
Omraje Nimbalkar : होय, भावनिकदृष्ट्या मी चुकलोय, पण राजकीयदृष्ट्या माझा निर्णय योग्यच; ओमराजे निंबाळकरांनी मौन सोडलं
Ravikant Tupkar Protest : रविकांत तुपकरांचं उपोषण कार्यकर्त्यांचा स्टंट Special Report
Shiv Sena Party Split History : शिवसेनेची सहा दशकं,अन् 4 वेळा बंडखोरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare: नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली; सुषमा अंधारेंनी नंबर शेअर केला, म्हणाल्या, 'गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता..'
नागेश आष्टीकरच्या माणसाने जीवे मारण्याची धमकी दिली; सुषमा अंधारेंनी नंबर शेअर केला, म्हणाल्या, 'गद्दारी करून पळून जाणाऱ्यांना Y+ सुरक्षा देऊन सरकार आता..'
DK Shivakumar Meets Uddhav Thackeray: कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
कर्नाटक सीएम डीके शिवकुमार थेट उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर, संजय राऊत सुद्धा उपस्थित, नेमकी काय चर्चा झाली?
नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल
नेत्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी माझा बळीचा बकरा? खानापूरमधून माझ्या पराभवाचे मुख्य कारण हेच आहे का, तेव्हा संगनमत केलं होतं का?? माजी आमदार डाॅ. अंजली निंबाळकरांचा थेट सवाल
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा धाराशिव दौरा, ओमराजेंच्या मतदारसंघात तोफ धडाडणार; 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचं वेळापत्रक समोर
उद्धव ठाकरेंचा धाराशिव दौरा, ओमराजेंच्या मतदारसंघात तोफ धडाडणार; 6 फुटीर खासदारांच्या मतदारसंघाचं वेळापत्रक समोर
ओमराजेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद; खासदार फोडाफोडीमागचं राज'कारण'ही सांगितलं, अमित शाहांनाही प्रत्युत्तर
ओमराजेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंचा प्रतिसाद; खासदार फोडाफोडीमागचं राज'कारण'ही सांगितलं, अमित शाहांनाही प्रत्युत्तर
India vs Afghanistan, 3rd ODI: टीम इंडियाची अफगाणविरुद्ध 'यशस्वी' शतकाने सांगता, हिटमॅन सुद्धा तळपला, प्रसिद्ध कृष्णाने पाच विकेट घेत कंबरडं मोडलं
टीम इंडियाची अफगाणविरुद्ध 'यशस्वी' शतकाने सांगता, हिटमॅन सुद्धा तळपला, प्रसिद्ध कृष्णाने पाच विकेट घेत कंबरडं मोडलं
मंत्री प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, भाजप आमदाराकडून अश्लील पुल पार्टीचं आयोजन, व्हिडिओही केला शेअर
मंत्री प्रताप सरनाईकांचा गंभीर आरोप, भाजप आमदाराकडून अश्लील पुल पार्टीचं आयोजन, व्हिडिओही केला शेअर
मोदीजींची गेली 12 वर्ष ही सुरुवात, पुढील अनेक वर्षांपर्यंत भाजप आणि एनडीएची सत्ता राहणार : अमित शाह
मोदीजींची गेली 12 वर्ष ही सुरुवात, पुढील अनेक वर्षांपर्यंत भाजप आणि एनडीएची सत्ता राहणार : अमित शाह
Embed widget