एक्स्प्लोर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर बस-कारचा अपघात, 17 जणांचा मृत्यू

UPDATE : अपघातातील मृतांचा आकडा 17 वर रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर रायगडच्या शेडुंगजवळ बस आणि स्विफ्ट-इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला आहे. अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी आहेत. एक्स्प्रेस वे वर ही खाजगी बस साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने येत असताना बसचालकाचं नियंत्रण सुटलं. त्यानंतर या बसची इनोव्हा आणि स्विफ्टला धडक बसली. अपघातानंतर बससह दोन्ही कार रस्त्याशेजारील शिवारात कोसळल्या. ही धडक इतकी भीषण होती की त्यात 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये सात महिला, तीन पुरुष आणि एका चिमुरड्याचा समावेश आहे, तर अपघातातील जखमींवर पनवेलमधल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाहा फोटो
Before You Go
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा 'तो' जुना व्हिडिओ

एबीपी माझा वेब टीम
Opinion





















