एक्स्प्लोर

Terrorist Arrested : दाऊदच्या जुन्या हस्तकांवर लक्ष ठेवा; मुंबई पोलिसांना आदेश

जान मोहम्मद या दहशतवाद्याला अटक करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये दाऊदचे हस्तक अजूनही सक्रिय असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे दाऊदच्या जुन्या हस्तकांवर लक्ष ठेवण्याचे मुंबई पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने सोमवारी 6 अतिरेक्यांना अटक केली. यामध्ये जान मोहम्मद शेख नावाच्या व्यक्तीचा सुद्धा समावेश होता. जान मोहम्मद शेख हा मुंबईच्या धारावी येथील सोशलनगर मध्ये राहणारा आहे. इतकंच नाही तर जान मोहम्मद हा दाऊदचा छोटा भाऊ अनिस इब्राहिमच्या संपर्कात होता आणि अनिसने स्फोटकं घेण्यासाठी हवालाच्या माध्यमाने जान मोहम्मदला पैसे सुद्धा पाठवले होते. त्यामुळे मुंबईमध्ये दाऊदचे हस्तक अजूनही सक्रिय असल्याने पुन्हा एकदा तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत. आता दाऊदच्या जुन्या साथीदारांवर लक्ष ठेवण्याचे आदेश मुंबई पोलिसांना देण्यात आले आहेत.

मुंबईमध्ये घडवण्यात आलेल्या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार दाऊद होता. मुंबईमधील दाऊदच्या हस्तकांनी त्याला ते बॉम्बस्फोट घडवून आणण्यात मदत केली होती. त्यामुळे त्यांचा पुन्हा वापर करून मुंबईला पुन्हा हादरा बसेल अस कृत्य दाऊद करू शकतो आणि म्हणूनच त्या हस्तकांवर पाळत ठेवणं, ते कुठे राहतात? काय करत आहेत? जर एखाद्याने त्याचा पत्ता बदला आहे तर तो कुठे राहतो या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत.

जान मोहम्मदला दिल्लीतील विशेष पथकाने अटक केल्यानंतर मुंबईतील तपास यंत्रणा सक्रिय झाल्या. इतकंच नाही तर मुंबई गुन्हे शाखेच पथक सर्वात आधी जान मोहम्मदच्या धारावी येथील घरी पोहोचले आणि त्याच्या घराची झाडाझडती सुरू करून त्याच्या घरच्यांची चौकशी केली. यानंतर त्यांना चौकशीसाठी धारावी पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं.

1993 मधील प्रकरणातील आरोपी होते, जे आपली शिक्षा पूर्ण करून बाहेर आले आहे त्यांच्यावर सुद्धा मुंबई पोलीस पाळीत ठेवून असणार आहे. एकेकाळी मुंबईमध्ये दाऊदच मोठं नेटवर्क होत, मात्र कालांतराने त्यात मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली. पण हल्लीची घटना पाहता आपल्या जुन्या नेटवर्कपैकी किंवा नवीन तयार करण्यात आलेल्या हस्तकांचा वापर करून दाऊद पुन्हा एकदा काहीतरी कट-कारस्थान रचत असल्याचं समोर आलं आहे.

सुदैवाने या दहशतवाद्यांकडून आखण्यात आलेला प्लॅन दिल्ली स्पेशल सेलने उधळून लावला. मात्र भविष्यात पुन्हा अशाच प्रकारचं कट-कारस्थान दाऊद किंवा त्याच्या हस्तकांकडून घडवण्यात येऊ शकतं. त्यामुळे मुंबईमध्ये दाऊदच्या हस्तकांचा नायनाट करण्याचा ध्यास मुंबई पोलिसांनी घेतला आहे.

संबंधित बातम्या :

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
कोणी हस्तक्षेप करुन कुणबी प्रमाणपत्र रद्द केली असतील तर त्यावर यंत्रणा बसवण्याचा विचार, जरांगेंच्या टीकेनंतर उदय सामंतांचं प्रत्युत्तर 
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Embed widget