एक्स्प्लोर

मेट्रोमुळे ध्वनी प्रदूषण, IPL चा दणदणाट चालतो? : अश्विनी भिडे

मुंबई मेट्रोमुळे होणारं ध्वनी प्रदूषण सलतं, मग आयपीएलचा दणदणाट कसा चालतो? असा सवाल मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला

मुंबई : मेट्रोमुळे मुंबईत ध्वनी प्रदूषण होतं, मग आयपीएलचा दणदणाट कसा चालतो? हा सवाल उपस्थित केला आहे, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी. 'आयपीएल सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये खूप ध्वनी प्रदूषण होतंय. आवाजाच्या सगळ्या मर्यादा पार झाल्यात. मग ठराविक गोष्टींविरोधातच गळा का काढला जातो? कुणी ऐकतंय का? की क्रिकेटचा विषय आला की वरच्या पातळीवर अपिल करणारे आज भूमिगत होऊन सायलेन्स झोनमध्ये गेलेत!' असं ट्वीट अश्विनी भिडे यांनी केलं होतं. खरंच मुंबईच्या स्टेडियमवर होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे आणि सामन्यादरम्यान सुरु असलेल्या डीजेमुळे आजूबाजूच्या रहिवाशांना त्रास होतो का? हा प्रश्न आहे. मुंबई मेट्रोच्या ध्वनी प्रदूषणावरुन उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना न्यायालयाने बरंच सुनावलं. इतकंच काय कामाच्या वेळेच्या मर्यादाही घालून दिल्या. पण मुळात झोपेच्या वेळी सुरु होणाऱ्या आयपीएलच्या सामन्यांमुळे डेसिबलचे उल्लंघन होत नाही का? आयपीएल सामन्यांमुळे ध्वनी प्रदूषणाचा त्रास होत असेल तर यंत्रणेकडे तक्रार करा, असा सल्ला अश्विनी भिडे यांना हायकोर्टाने दिला. सोशल नेटवर्किंग साईट्सवरील अशा उपहासात्मक कमेंट्सना आम्ही दखलपात्र समजत नाही, असं हायकोर्टाने सांगितलं. मनोरंजनासाठी कानाचे पडदे फाडून घेणाऱ्यांना भविष्यातल्या विकासासाठी त्रास सहन करण्याचे तारतम्य का नाही? ज्या प्रकल्पामुळे मुंबईचा वेळ, इंधन आणि त्रास वाचणार आहे... त्यासाठी आता त्रास सहन करायला काय हरकत आहे...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात

Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची मतं एकगठ्ठा मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार

मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी

कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल

तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?

Embed widget