एक्स्प्लोर

मुंबईवर 'प्रभू'कृपा, एसी लोकल 15 मेपासून, वायफायही सुरु होणार

मुंबई : केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी भारतीय रेल्वेवर हायटेक कृपा केली आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुरेश प्रभूंनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यातील मुख्य म्हणजे एसी लोकल 15 मेपासून सुरु होण्याची चिन्हं आहेत, तर 15 रेल्वे स्थानकांवर वायफाय सुविधा सुरु होणार आहे.   मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्र्यांमध्ये विविध प्रकल्पांवर झालेली चर्चा सीएसटी-पनवेल उन्नत रेल्वे मार्ग ( 10 हजार कोटी रुपये), या प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा तयार, भूमिपूजन 15 ऑगस्टला करणार, या प्रकल्पामध्ये रेल्वेलाईन बरोबर रस्ते वाहतूकही असणार चर्चगेट-विरार उन्नत रेल्वे मार्ग ( 25 हजार कोटी रुपये) दोन टप्प्यांमध्ये बांधला जाणार, विरार - वांद्रे आणि वांद्रे -चर्चगेट असा मार्ग असणार सिग्नल यंत्रणा 4000 कोटी निधी - हार्बर रेल्वेच्या सिग्नल व्यवस्थेत बदल करुन आधुनिक करणार - त्यामुळे दर दोन मिनिटाला हार्बर मार्गावर लोकल ट्रेन धावणार - MUTP 3 च्या कामाला 15 ऑगस्टपर्यंत सुरुवात होणार - मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांवर वाय फायची सुविधा - मध्य रेल्वेच्या 10 आणि पश्चिम रेल्वेच्या 10 रेल्वे स्थानकांवर एस्कलेटर - सीएसटी स्थानकाचं नूतनीकरण करणार, यात 7 किल्ले सदृश्य इमारती आणि शिवाजी महाराज पुतळा असणार - मुंबई आणि दिल्ली दरम्यान Talgo ट्रेन धावणार, त्यामुळे प्रवासाचा 6 तास वेळ वाचणार, जपानी तंत्रज्ञान - लोकल ट्रेन, बस, टॅक्सी, मोनो, मेट्रो यासाठी सामायिक तिकीट व्यवस्था सुरु करणार, मोबाईलवर वापरता येईल - हार्बर रेल्वेवर एसी-डीसी परिवर्तन - जूनपर्यंत हार्बरवरील सर्व गाड्या 12 डब्यांच्या असणार - एसी लोकल 15 मे पर्यंत सुरु करणार - 40 स्टेशनचं आधुनिकीकरण करणार, त्यात मॉल, राहण्याची व्यवस्था, वायफाय, एस्कलेटर असणार - गेली 20 वर्ष जे रेल्वेचे प्रकल्प रखडले आहेत, ते SPV च्या माध्यमातून फास्ट ट्रॅक करणार - सीएसटी स्थानकाच्या आधुनिकीकरणामध्ये आझाद मैदान मेट्रो स्थानक, चर्चगेट आणि सीएसटी भूमिगत मार्गाने जोडणार प्रमुख प्रकल्पांची आणि त्या प्रकल्पाच्या प्रगतीची मुंबईतील कार्यक्रमात माहिती प्रभू यांनी दिली. मांटुगा रेल्वे कारखान्याच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरेश प्रभू मुंबईत आले होते. यावेळी प्रभूंच्या हस्ते करीरोडच्या फूट ओव्हर ब्रिजचंही उद्घाटन करण्यात आलं.

महत्त्वाच्या बातम्या

Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Adulteration In Gold Marathi News: सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
सोन्यात भेसळ, 22 कॅरेटच्या नावाखाली 20 कॅरेटचे सोने; हादरवणारा प्रकार; सोनं विकत घेताना काय करायचं?, A टू Z माहिती
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
तरुणाला दगड, बेल्टने मारलं, मुलीच्या डोक्यात लाकूड घातलं; कुर्ला फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला मारहाण, 8 अल्पवयीन मुलांना घेतलं ताब्यात
FDA : नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
नरहरी झिरवाळांचे पीए डॉ. गाडेंचं निलंबित; बेकायदेशीर धाड प्रकरणी मुख्यमंत्री कार्यालयातून सूचना अन् अखेर निघाले आदेश
Chandrashekhar Bawankule: गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
गोशाळांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; गोशाळेसंदर्भातील नोंदणी व्यवहार कृषी दरानेच होणार, व्यावसायिक दर लावण्यावर सरकारची बंदी, महसूल विभागाचा आदेश
Sanjay Raut: डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
डीलिमिटेशन बिलासाठी खासदारांचा भाव 150 कोटी; महाराष्ट्रातील नेत्यांवर जबाबदारी, अमित शाह मुंबईत सारखे का येतात? संजय राऊतांचा खळबळजनक दावा
Sinhgad Education Society Case : सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
सिंहगड एज्युकेशन सोसायटी प्रकरणात निधी वळवण्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा संशय, 44 संस्थांच्या चौकशीचे आदेश
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Kartiki Ekadashi Pandharpur 2026: रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
Embed widget