एक्स्प्लोर
मुंबईत अडीच वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार, प्रकृती गंभीर

मुंबई : मुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराच्या घटनेने हादरली आहे. संतापजनक म्हणजे नराधमानी अडीच वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार केले. विक्रोळी पार्कसाईट विभागातील नवयुवक मंडळ इथे शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास ही घटना घडली. चिमुकलीची प्रकृती अतिशय गंभीर अशून तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी दोन्ही नराधमांविरोधात पार्कसाईट पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेविरोधात पार्कसाईट बंदची हाक देण्यात आली आहे. शिवाय निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.
आणखी वाचा























