एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सायबर चोरांनी मुंबई पोलिसांनाच लुटलं, अनेकांच्या खात्यातून पैसे कट

ज्या पोलिसांच्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत, त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांचे अकाऊंट अॅक्सिस बँकेच्या दादर शाखेत आहेत. या शाखेत हजारो पोलिसांची खाती आहेत.

मुंबई : ऑनलाईन लूट करणाऱ्या सायबर ठकसेनला पकडणारे पोलिस आता स्वत:च या चोरीचे बळी ठरले आहेत. मुंबई पोलिसातील एक, दोन नव्हे तर अनेक कर्मचाऱ्यांचे पगार लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांचे सॅलरी अकाऊंट हॅक करुन पैसे काढले आहेत. मुंबई पोलिसातील कर्मचाऱ्यांचे पगार अॅक्सिस बँकेत जमा होतात. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरच्या दिवशी मोबाईलमध्ये पगार जमा झाल्याचा मेसेज आल्यानंतर पोलिसांचा चेहरा खुलला. पण काही तासांनंतर अनेकांच्या मोबाईलमध्ये अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला. पण एटीएममधून स्वत: पैसे न काढताही हा मेसेज आल्याने त्यांची चिंता वाढली. काहींच्या अकाऊंटमधून 20 हजार तर काहींच्या अकाऊंटमधून 25 हजार रुपयांची रक्कम काढण्यात आली होती. आतापर्यंत माटुंगा, डीबी मार्ग, कफ परेड या पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांच्या अकाऊंटमधून पैसे डेबिट झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. ज्या पोलिसांच्या अकाऊंटमधून पैसे काढले आहेत, त्यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांचे अकाऊंट अॅक्सिस बँकेच्या दादर शाखेत आहेत. या शाखेत हजारो पोलिसांची खाती आहेत. याबाबत अॅक्सिस बँकेची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, बँकेने यावर बोलण्यास नकार दिला. अॅक्सिस बँकेतील मुंबई पोलिसांचं सॅलरी अकाऊंट हॅक करुन पैसे काढल्याची ही पहिली घटना नाही. याआधी 2013 मध्ये सुमारे 15 पोलिसांच्या अॅक्सिस बँक अकाऊंटमधून पैसे काढण्यात आले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget