एक्स्प्लोर

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या इंजिनचा विसर? भाषणात सरकारचा डबल इंजिन असा उल्लेख

Eknath Shinde : उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर देत मुख्यमंत्री शिंदे यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.

Eknath Shinde : मुंबईतील कार्यक्रमात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांना तिसऱ्या इंजिनचा विसर पडल्याचं दिसून आलं. कारण अल्पसंख्यांक समूदायाला संबोधित करताना केलेल्या भाषणावेळी त्यांनी हे डबल इंजिनचे सरकार आहे असं म्हटलं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळातील चर्चांना उधाण आलं आहे. 

'नशिबानं एकदा मिळतं पुन्हा मिळत नाही', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackarey) टोला लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईत अल्पसंख्यांकांच्या कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरेंच्या टीकेला देखील प्रत्युत्तर दिले आहे. तसेच 'आम्ही महाराष्ट्राला पुढे घेऊन जात आहोत, आम्ही महाराष्ट्रांच्या हिताचे निर्णय घेत आहोत' असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. 

आम्ही देणारे, घेणारे नाही - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी काँग्रेसवर देखील टीका केली आहे. त्यांनी बोलतांना म्हटलं की, 'काँग्रेसला असं वाटतं की मुस्लिम समाज नेहमी गरीबच राहावा.' ज्यांना द्यायचं आहे त्यांना रखडून न ठेवता द्यावं आणि आमचं देणाऱ्यांचं सरकार आहे घेणाऱ्यांचं नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं आहे. पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'मुस्लिम हा शिवसेनेपासून दूर राहणार नाही, त्यामुळे काँग्रेस चुकीचा भ्रम पसरवत आहे.' 

'आधीचं सरकार घरात बसत होतं आता ते बाहेर पडतयं'

यावेळी उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, 'आधीचं सरकार घरात बसलं होतं,आम्ही त्यांना बाहेर काढलं आहे.' आता काही जणांच्या कंबरेचा पट्टा निघाला आहे तर काही जणांच्या मानेचा पट्टा निघाला. असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे आणि ठाकरे गटातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. 

मी कालही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे असं देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हटलं. युतीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच अल्पसंख्यांकांचा मेळावा होत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांच स्वागत देखील केलं. 'आमचं सरकार छत्रपतींच्या आदर्शावर चालणारं सरकार आहे' असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समानेतच्या मुद्द्यावर भाष्य केलं.  पुढे बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की,  'हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारं सरकार आहे.' 

या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांनी सरकाराने केलेल्या कामांचे देखील कौतुक केले. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा आणि मेट्रोच्या कामांचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला आहे. 

हे ही वाचा : 

Uddhav Thackarey: 'लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही', पोहरादेवीतून उद्धव ठाकरे यांचं विरोधकांवर टीकास्त्र

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule : आमच्या कल्याणकारी योजना जनतेला पटल्या आहेत - बावनकुळेRani Lanke Parner : निलेश लंकेंच्या पावलावर पाऊल ठेवून काम करेन - राणी लंकेAkshay Kumar Vote : निवडणूक आयोगाने मतदारांसाठी उत्तम व्यवस्था केली - अक्षय कुमारMumbai Polling Booth : पार्ल्यातील मतदानकेंद्रावर लांबच लांब रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या दोन तासात कोल्हापूर उत्तर अन् कागलमध्ये सर्वाधिक चुरस! किती टक्के मतदान?
Kolhapur District Assembly Constituency : कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा; 10 विधानसभा मतदार संघात 3452 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रियेला सुरुवात
Amit Thackeray-Sada Sarvankar: अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
अमित ठाकरे अन् सदा सरवणकरांची सिद्धिविनायक मंदीरात भेट; हस्तांदोलन करत एकमेकांना म्हणाले..., Video
Maharashtra Assembly Election 2024 Voting: शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
शरद पवार मतदान करताच स्पष्टच म्हणाले, 'मी ज्योतिषी नाही, पण मविआला बहुमत मिळेल असं दिसतंय'
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
नाशिकमध्ये चक्रावणारा प्रकार, मतदारांच्या बोटाला शाई लावून ठेवली अन् EVM मशीनच बंद पडलं, निवडणूक आयोगाचा गलथान कारभार
Unhappy Leave : तुम्ही खूश नसाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
तुम्ही दुःखी असाल, तर ऑफिसला येऊ नका, सुट्टी घ्या; 'या' कंपनीचं फर्मान
Maharashtra Assembly Election 2024 : भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
भुजबळ, झिरवाळ, भुसेंसह बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, नाशिकमध्ये मतदार जुन्या चेहऱ्यांना निवडणार की परिवर्तन होणार?
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Embed widget