एक्स्प्लोर

Mumbai Bank Election Results : मुंबै बँकेच्या निवडणुकीचा निकाल, पाहा प्रत्येक अपडेट्स

Mumbai Bank Election Results : मुंबै बँकेच्या निवडणुकीचा निकाल आज लागला. याविषयीचे प्रत्येक अपडेट्स

Key Events
Mumbai Bank Election Results pravin darekar latest updates Mumbai Bank Election Results : मुंबै बँकेच्या निवडणुकीचा निकाल, पाहा प्रत्येक अपडेट्स
Mumbai Bank Election Results

Background

Mumbai Bank Election :  मुंबै बँक निवडणुकीत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या पॅनेलचे एकहाती वर्चस्व राहिले. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेल सर्व 21 जागांवर विजयी झाले आहेत. यातील 17 जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. तर, उर्वरीत चार जागांची मतमोजणी आज पार पडली.

आज झालेल्या मतमोजणीत दरेकर यांच्या सहकार पॅनेलचे चारही उमेदवार विजयी झाले.  मध्यवर्ती ग्राहक (होलसेल कंझ्यूमर्स) मतदार संघातून  विठ्ठल भोसले यांनी सुखदेव चौगुले यांचा पराभव केला. विठ्ठल भोसले यांना 18 मतं तर सुखदेव चौगुले यांना 16 मतं मिळाली.  प्राथमिक ग्राहक मतदार संघात पुरुषोत्तम दळवी यांनी कमलाकर नाईक यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. पुरुषोत्तम दळवी यांना 131 मतं तर कमलाकर नाईक यांना 59 मतं मिळाली. तर, महिला सहकारी संस्था मतदार संघ जयश्री पांचाळ यांना 332 मतं तर, शालिनी गायकवाड यांना 188 मतं मिळालीत. 

भटक्या जाती, विमुक्त जमाती व विशेष मागासवर्गीय मतदार संघातून अनिल गजरे यांना तब्बल  4 हजार  मते मिळाली तर,  यलाप्पा कुशाळकर यांना अवघी 350 मते मिळाली. प्रवीण दरेकर यांच्या पॅनलमध्ये भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असलेल्या उमेदवारांचा समावेश होता. तर, शिवसेना बंडखोरांनी चार ठिकाणी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने निवडणूक प्रक्रिया पार पडली. इतर मतदारसंघातून शिवसेनेच्या बंडखोरांनी माघार घेतली होती.

बिनविरोध झालेल्या १७ उमेदवारांची नावे
नागरी सहकारी बँक
संदीप सीताराम घनदाट
आ.प्रविण यशवंत दरेकर

पगारदार सहकारी संस्था
आ.प्रसाद मिनेश लाड

नागरी सहकारी पतसंस्था
शिवाजीराव विष्णू नलावडे
  
गृहनिर्माण संस्था
आ.सुनील राजाराम राऊत
अभिषेक विनोद घोसाळकर

मजुर सहकारी संस्था
आ.प्रविण यशवंत दरेकर
आनंदराव बाळकृष्ण गोळे

औद्योगिक सहकारी संस्था
सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे
विष्णू गजाभाऊ घुमरे

इतर सहकारी संस्था
नंदकुमार मानसिंग काटकर
जिजाबा सीताराम पवार

व्यक्तिगत (वैयक्तिक)
सोनदेव बाळाजी पाटील

महिला राखीव मतदार संघ
शिल्पा अतुल सरपोतदार
कविता प्रकाश देशमुख

अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
विनोद दामू बोरसे

इतर मागासवर्गीय मतदार संघ
नितीन धोंडीराम बनकर

11:12 AM (IST)  •  03 Jan 2022

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक निवडणुकीतील चारही  निकाल हाती

विरोधी पक्षनेते व मुंबई बॅंकेचे अध्यक्ष प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वातील सहकार पॅनेल मधील महिला सहकारी संस्था मतदार संघातून जयश्री पांचाळ ,मध्यवर्ती ग्राहक संस्था मतदार संघातुन विठ्ठलराव भोसले , प्रायमरी कन्जुमर संस्था मतदार संघातुन पुरषोत्तम दळवी तर एन टी (NT) मतदार संघातुन अनिल गजरे विजयी

11:07 AM (IST)  •  03 Jan 2022

बिनविरोध झालेल्या 17 उमेदवारांची नावे

बिनविरोध झालेल्या 17उमेदवारांची नावे
नागरी सहकारी बँक
संदीप सीताराम घनदाट
आ.प्रविण यशवंत दरेकर

पगारदार सहकारी संस्था
आ.प्रसाद मिनेश लाड

नागरी सहकारी पतसंस्था
शिवाजीराव विष्णू नलावडे
  
गृहनिर्माण संस्था
आ.सुनील राजाराम राऊत
अभिषेक विनोद घोसाळकर

मजुर सहकारी संस्था
आ.प्रविण यशवंत दरेकर
आनंदराव बाळकृष्ण गोळे

औद्योगिक सहकारी संस्था
सिद्धार्थ तात्यासाहेब कांबळे
विष्णू गजाभाऊ घुमरे

इतर सहकारी संस्था
नंदकुमार मानसिंग काटकर
जिजाबा सीताराम पवार

व्यक्तिगत (वैयक्तिक)
सोनदेव बाळाजी पाटील

महिला राखीव मतदार संघ
शिल्पा अतुल सरपोतदार
कविता प्रकाश देशमुख

अनुसूचित जाती/जमाती मतदार संघ
विनोद दामू बोरसे

इतर मागासवर्गीय मतदार संघ
नितीन धोंडीराम बनकर

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
लोकल ट्रेनमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर, धावत्या ट्रेनमध्ये मद्यपीचा धिंगाणा, विठ्ठलवाडी स्थानकातील धक्कादायक प्रकार
Mumbai : धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
धक्कादायक! उंदराने कुरतडलेली फळं ग्राहकांना विकली, बोरिवली स्टेशन बाहेरील फळविक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Uddhav Thackeray : लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल
लष्कराची सेवा करणारे सोनम वांगचुक देशद्रोही कसे? उद्धव ठाकरेंचा थेट मोहन भागवतांना सवाल, संघाच्या 'हिंदू राष्ट्रा'वरही सवाल

व्हिडीओ

Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk Jantar Mantar Protest: 'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
'मी आजच आंदोलन मागे घेतो पण....'; सोनम वांगचूक यांच्या केंद्र सरकारसमोर 'या' तीन अटी
FIFA World Cup 2026 : स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! तब्बल 16 वर्षांनी स्पेननं कोरलं विश्वचषकावर नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं
तब्बल 16 वर्षांनी स्पेन पुन्हा ठरला जगज्जेता! फिफा विश्वचषकावर दुसऱ्यांदा कोरलं नाव; GOAT मेस्सीच्या अर्जेन्टिनाचं सलग दुसऱ्यांदा जेतेपदाचं स्वप्न भंगलं
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : सोनम वांगचुक उपोषण मागे घेण्याची शक्यता; पत्नी गीतांजली यांनी सांगितल्या दोन अटी, संसदेवरील मोर्चासंबंधी आवाहन
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Maharashtra Live blog updates: मुंबईत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस, तलावांमधील पाण्याचा साठा वाढला
Girish Mahajan Fake AI Photo : मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
मंत्री गिरीश महाजन यांचे बनावट एआय फोटो व्हायरल करणारा गजाआड; नाशिक सायबर पोलिसांची मोठी कारवाई!
Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
जंतरमंतरवर मध्यरात्री पोलिसांच्या हालचालींना वेग, अचानक सीसीटीव्ही कॅमेरे बंद, बॅरिकेडस हटवले, चर्चांना उधाण
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Embed widget