एक्स्प्लोर

मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपचं कमळ फुललं

निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेत काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने ही चर्चा खोटी ठरवत बहुमत मिळवलं.

मुंबई : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करुन सत्ता काबीज केली आहे. 24 प्रभागातील 95 जागांपैकी तब्बल 61 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. मिरा-भाईंदर महापालिकेची लढाई सर्व पक्षांनी स्वबळावर लढली होती. निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेत काँटे की टक्कर पाहायला मिळेल, अशी चर्चा होती. मात्र भाजपने ही चर्चा खोटी ठरवत बहुमत मिळवलं. तर शिवसेनेला 22 जागांवर विजय मिळाला आहे. दुसरीकडे काँग्रेसचे 10 उमेदवार विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि मनसेल खातंही उघडता आलेलं नाही. याशिवाय अपक्षांनी दोन जागा पटकावल्या आहेत. त्यापैकी एक उमेदवार काँग्रेस पुरस्कृत आहे. 2012 मध्ये मिरा-भाईंदर महापालिकेत राष्ट्रवादी हा क्रमांक दोनच पक्ष होता. पण यंदा खातंही उघडता न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सुपडासाफ झाला आहे. या निवडणुकीत भाजपने राष्ट्रवादीचे अनेक उमेदवार आयात केले होते, त्याच बळावर मिरा भाईंदरमध्ये कमळ फुलल्याचं म्हटलं जात आहे. मिरा-भाईंदर महापालिका निवडणूक : वॉर्डनुसार निकाल अंतिम निकाल भाजप - 61 जागा शिवसेना - 22 जागा काँग्रेस - 10 जागा राष्ट्रवादी काँग्रेस - 00 मनसे - 00 बहुजन विकास आघाडी - 00 अपक्ष/इतर - 02 जागा Mira_Bhayander_Tally_6 2012 मधील पक्षीय बलाबल भाजप - 31 जागा राष्ट्रवादी काँग्रेस - 26 जागा काँग्रेस - 19 जागा शिवसेना - 14 जागा मनसे - 1 जागा बहुजन विकास आघाडी - 3 जागा अपक्ष - 1 मिरा-भाईंदर महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल प्रभाग 1 अ : सुनिता भोईर - भाजप ब : रिटा शाह - भाजप क : अशोक तिवारी - भाजप ड : पंकज पांडे - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 2 अ : रोहिदास पाटील - भाजप ब : गोहिल शानू जोरावर सिंह - भाजप क : मीना कांगणे - भाजप ड : मदन सिंह - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 3 अ : गणेश शेट्टी - भाजप ब : मनिषा पिसाळ - शिवसेना क : पल्लवी शाह - शिवसेना ड : हन्सुकुमार कमलकुमार पांडे - शिवसेना http://abpmajha.abplive.in प्रभाग 4 अ : - गणेश भोईर - भाजप ब : - प्रभात पाटील - भाजप क : - कुसुम गुप्ता - शिवसेना ड : - धनेश पाटील - शिवसेना http://abpmajha.abplive.in प्रभाग 5 अ : वंदना पाटील - भाजप ब : मेघना रावल - भाजप क : राकेश शाह - भाजप ड : मुन्ना सिंह - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 6 अ : ध्रुवकिशोर पाटील - भाजप ब : गीता जैन - भाजप क : सुनिता जैन - भाजप ड : राजेंद्र जैन - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 7 अ : रॉड्रिग्ज मोरस जोसेफ - भाजप ब : रक्षा भूप्ताणी (शाह) - भाजप क : दिपाली मोकाशी - भाजप ड : रवी व्यास - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 8 अ : कॅथलिन परेरा - शिवसेना ब : वैशाली रखवी - भाजप क : डॉ. सुशील अग्रवाल - भाजप ड : सुरेश खंडेलवाल - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 9 अ : गीता परदेशी - काँग्रेस ब : नरेश पाटील - काँग्रेस क : सय्यद नूरजहाँ हुसैन - काँग्रेस ड : अमजद शेख - काँग्रेस http://abpmajha.abplive.in प्रभाग 10 अ : जयंतीलाल पाटील - शिवसेना ब : तारा घरत - शिवसेना क : स्नेहा पांडे - शिवसेना ड : हरिश्चंद्र आमगावकर - शिवसेना http://abpmajha.abplive.in प्रभाग 11 अ : सचिन डोंगरे - अपक्ष ब : वंदना पाटील - शिवसेना क : संध्या पाटील - शिवसेना ड : प्रविण पाटील - शिवसेना http://abpmajha.abplive.in प्रभाग 12 अ : प्रीती पाटील - भाजप ब : डिंपल मेहता - भाजप क : अरविंद शेट्टी - भाजप ड : हसमुख गेहलोत - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 13 अ : रुपाली शिंदे - भाजप ब : संजय अनंत थेराडे - भाजप क : अनिता मुखर्जी - भाजप ड : चंद्रकांत वैती - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 14 अ : ज्योत्स्ना होसनाळे - भाजप ब : सुजाता पारधी - भाजप क : सचिन म्हात्रे - भाजप ड : मिरादेवी यादव - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 15 अ : मोहन म्हात्रे - भाजप ब : सुरेखा सोनार - भाजप क : विणा भोईर -  भाजप ड : कमलेश भोईर - शिवसेना http://abpmajha.abplive.in प्रभाग 16 अ : - अनिता पाटील- शिवसेना ब : - परशुराम म्हात्रे – भाजप क : - भोईर भावना- शिवसेना ड : - राजू भोईर – शिवसेना http://abpmajha.abplive.in प्रभाग 17 अ : आनंद मांजरेकर - भाजप ब : दीपिका अरोरा - भाजप क : हेमा बेलानी - भाजप ड : प्रशांत दळवी - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 18 अ : दौलत गजरे - भाजप ब : विविता नाईक - भाजप क : नीला सोंस - भाजप ड : विजयकुमार राय - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 19 अ : विद्या आंब्रे - शिवसेना ब : मेहमुदा नागोरी - शिवसेना क : सुभाष पांगे - शिवसेना ड : मोहसिन फारुकी - शिवसेना http://abpmajha.abplive.in प्रभाग 20 अ : परमार हेतल - भाजप ब : दिप्ती भट - शिवसेना क : अश्विन कासोदारिया - भाजप ड : दिनेश जैन - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 21 अ : - वंदना भावसार – भाजप ब : - सीमा शाह – भाजप क : - मनोज दुबे – भाजप ड : - अनिस विराणी – भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 22 अ : उमा सपार - काँग्रेस (बिनविरोध) ब : अहमद साराह अकरम - काँग्रेस क : इनामदार जुबेर अब्दुल्ला - काँग्रेस ड : शेख अशरफ मोहम्मद इब्राहिम - काँग्रेस http://abpmajha.abplive.in प्रभाग 23 अ : जयेश भोईर - भाजप ब : नयना म्हात्रे - भाजप क : वर्षा भानुशाली - भाजप ड : विनोद म्हात्रे - भाजप http://abpmajha.abplive.in प्रभाग 24 अ : -  गोविंद हेलन - शिवसेना ब : - बगाजी शर्मिला - शिवसेना क : - बांड्या एलायस - शिवसेना
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget