एक्स्प्लोर
मुंबईत मुलींच्या अपहरणाच्या संख्येत 22 पटीने वाढ, माहिती आधिकारात धक्कादायक वास्तव उघड
मुंबई हे व्यापार, क्रीडा, चित्रपट अशा कित्येक गोष्टींचे उगमस्थान आहे. एकीकडे मुंबई वेगाने प्रगती करत असताना इथली गुन्हेगारीदेखील वाढत आहे.

मुंबई : मुंबई शहर हे केवळ देशाचेच नाही तर जगाचे केंद्रबिंदू होऊ लागले आहे. मुंबईला भारताची आर्थिक राजधानीसुद्धा म्हटलं जातं. मुंबई हे व्यापार, क्रीडा, चित्रपट अशा कित्येक गोष्टींचे उगमस्थान आहे. एकीकडे मुंबई वेगाने प्रगती करत असताना इथली गुन्हेगारीदेखील वाढत आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलींचे अपहरण होण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 2013 च्या तुलनेत 2018 मध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण 22 पटीने वाढले आहे. RTI कार्यकर्ते शकील शेख यांनी माहिती अधिकाराचा वापर करत ही धक्कादायक माहिती उघड केली आहे.
अपहरण झालेल्या 18 वर्षांखालील मुली 2013 ते 2018
2013
अपहरण - 92
सापडल्या - 79
सापडल्या नाही - 13
2014
अपहरण - 1500
सापडल्या - 1475
सापडल्या नाही - 25
2015
अपहरण - 927
सापडल्या - 878
सापडल्या नाही - 49
2016
अपहरण - 1169
सापडल्या - 1019
सापडल्या नाही - 78
2017
अपहरण - 1368
सापडल्या - 1235
सापडल्या नाही - 133
2018
अपहरण - 2000
सापडल्या - 1422
सापडल्या नाही - 578
हरवलेल्या स्त्रिया 2013 ते 2018
2013
हरवल्या - 527
सापडले - 503
सापडले नाही - 24
2014
हरवल्या - 563
सापडले - 523
सापडले नाही - 40
2015
हरवल्या - 577
सापडले - 483
सापडले नाही - 94
2016
हरवल्या - 565
सापडले - 376
सापडले नाही - 189
2017
हरवल्या - 607
सापडले - 424
सापडले नाही - 183
2018
हरवल्या - 7043
सापडले - 4364
सापडले नाही - 2779
अपहरण झालेली 18 वर्षांखालील मूल 2013 ते 2018 2013 अपहरण - 87 सापडलेली मुलं - 52 सापडली नाही - 35 2014 अपहरण - 1027 सापडलेली मुलं - 983 सापडली नाही - 49 2015 अपहरण - 653 सापडलेली मुलं - 594 सापडली नाही - 59 2016 अपहरण - 734 सापडलेली मुलं - 683 सापडली नाही - 51 2017 अपहरण - 889 सापडलेली मुलं - 819 सापडली नाही - 70 2018 अपहरण - 1041 सापडलेली मुलं - 792 सापडली नाही - 249 हरवलेले पुरुष 2013 ते 2018 2013 हरवलेले - 1253 सापडले - 1209 सापडले नाही - 52 2014 हरवलेले - 1302 सापडले - 1208 सापडले नाही - 94 2015 हरवलेले - 1267 सापडले - 1113 सापडले नाही - 154 2016 हरवलेले - 1310 सापडले - 864 सापडले नाही - 446 2017 हरवलेले - 1378 सापडले - 928 सापडले नाही - 450 2018 हरवलेले - 6463 सापडले - 3995 सापडले नाही - 2468 मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होणे ही चिंतेची बाब आहे. एकीकडे अपहरणांचे प्रमात वाढले आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांकडून हरवलेल्या व्यक्तींच्या शोधमोहिमांचे प्रमाण घटल्याचे दिसत आहे. अपहरणांचे प्रमाण कशामुळे वाढत आहे? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज