एक्स्प्लोर

म्हाडाच्या पात्र अर्जांची यादी जाहीर, 10 ऑगस्टला घरांसाठी सोडत

मुंबई : मुंबईकरांच्या स्वप्नातलं घर अर्थात म्हाडाच्या लॉटरीसाठी लाखो जणांनी अर्ज केले आहेत. आज तात्पुरत्या पात्र अर्जांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 69 अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत.   अपात्र ठरलेल्या अर्जदारांना 8 ऑगस्ट 2016 दुपारी 1.00 वाजेपर्यंत अर्जातील त्रुटी सुधारुन अर्ज पुन्हा जमा करता येणार आहे.   म्हाडाच्या लॉटरीसाठी एकूण 1,69,702 जणांनी अर्ज केला होता. मात्र, 1,25,219 जणांनी त्यासाठी आवश्यक अनामत रक्कम भरली होती. त्यातील 69 जणांचे अर्ज तात्पुरते अपात्र ठरले आहेत.   म्हाडानं मुंबई विभागातल्या 972 घरांसाठी 22 जून 2016 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. आलेल्या लाखो अर्जांची छाननी करुन अपात्र अर्जाची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. आता पात्र अर्जांची अंतिम यादी ही 8 ऑगस्ट 2016 दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येईल. दरम्यान, एकीकडे रियल इस्टेट बाजार मंदावला असला तरीही दुसरीकडे म्हाडाच्या घरांसाठी मोठी पसंती पाहायला मिळते आहे.   म्हाडाच्या वेबसाइटवर तुम्हाला पात्र अर्जांची यादी पाहता येईल.   या घरांसाठी लॉटरी पद्धतीने निकाल 10 ऑगस्टला जाहीर होईल.

महत्त्वाच्या बातम्या

Dahi Handi 2026: मुंबईतील मराठी शाळा टिकविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फोडणार मातीची हंडी; माघाठाण्यात रंगणार गोविंदांचा थरार
मुंबईतील मराठी शाळा टिकविण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री फोडणार मातीची हंडी; माघाठाण्यात रंगणार गोविंदांचा थरार
Crime News: मुंबईतील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात नराधम घुसला, मुलीला एकटं पाहून नको ते करण्याचा प्रयत्न, धाडसी मुलीने डोळ्यात बोटं घालून प्रतिकार केला अन्...; नेमकं काय घडलं?
मुंबईतील लोकल ट्रेनच्या महिला डब्यात नराधम घुसला, मुलीला एकटं पाहून नको ते करण्याचा प्रयत्न, धाडसी मुलीने डोळ्यात बोटं घालून प्रतिकार केला अन्...; नेमकं काय घडलं?
Sai Baba Fame Sudhir Dalvi Health Critical: 'साईबाबा' फेम सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारांसाठी लाखोंचा खर्च, डिस्चार्ज मिळाला पण...; साईभक्तांसह बॉलिवूडकरांकडूनही मदतीचा ओघ
'साईबाबा' फेम सुधीर दळवींची प्रकृती गंभीर, उपचारांसाठी लाखोंचा खर्च, डिस्चार्ज मिळाला पण...; साईभक्तांसह बॉलिवूडकरांकडूनही मदतीचा ओघ
Food Safety Action : 'ईटक्लब ब्रँड्स'वर FDA ची मोठी कारवाई; गोरेगाव आउटलेटचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित
'ईटक्लब ब्रँड्स'वर FDA ची मोठी कारवाई; गोरेगाव आउटलेटचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती
Manoj Jarange Patil: तुम्ही अभ्यास करून अधिकारी झालात, तुम्हाला बकरा बनवताय, पुन्हा येऊ नका; जिल्हाधिकाऱ्यांशी बोलताना मनोज जरांगेंना अश्रू अनावर
GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indapur Crime News: जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
जमिनीच्या वादातून मुलांनी आई-वडीलांना लाकडी दांडक्याने बेदम मारलं, इंदापुरात भररस्त्यात धक्कादायक प्रकार
Manoj Jarange Protest : मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
मराठा आरक्षणासाठी जरांगेंना साथ द्यायला अंतरवालीला गेले, रात्री शेतात झोपले पण सकाळी उठलेच नाहीत, मराठा आंदोलकाचा दुर्दैवी अंत
Vidyanand Bapat Pune Ganesh Utsav DJ: विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
विद्यानंद बापट हा अर्बन नक्सल, गणेशोत्सवाचा संबंध सतीप्रथेशी जोडतो; कुलकर्णी अन् महाजन आजोबा काय-काय म्हणाले?
Hindi Rajbhasha Sammelan 2026: नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
नवी मुंबईत 'हिंदी' राजभाषा संमेलनाचे आयोजन, अमित शाहांची प्रमुख उपस्थिती; नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता
Pune Santosh Pandit Arrest: हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
हीच आमची लायकी! संतोष पंडितांनी मोबाईल, बेल्ट काढून घरच्यांना दिला, रात्री एक वाजता पुणे पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?
Pune Swine flu : चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
चिंताजनक! पिंपरी चिंचवडमध्ये 'स्वाईन फ्लू'चा शिरकाव, 37 रुग्णांना लागण, सणासुदीच्या तोंडावर प्रशासनाकडून महत्वाचं आवाहन
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
महापुरुषांच्या शेजारी पंतप्रधान मोदी फोटो प्रकरण; मनसेच्या आंदोलनातील आशिष साबळेला मुंबईतून अटक
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
मुलगा ते मुलगी प्रवास झालेल्या अनाया बांगरच्या मोनोकिनीत मोहक अदा; म्हणाली, 'ज्या शरीराला ओळखणं मला एकेकाळी कठीण जात होतं, तेच आता...'
Embed widget