एक्स्प्लोर

'मेरा टाईम आएगा', राजीव गांधींवरील आरोपांवर रॉबर्ट वाड्रांचं मोदींना उत्तर

एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटले. त्यानंतर देशभरातलं वातावरण तापलं आहे. राजीव गांधींचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना मोदींना खरमरीत उत्तर दिले आहे.

मुंबई : एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना भ्रष्टाचारी नंबर वन म्हटले. त्यानंतर देशभरातलं वातावरण तापलं आहे. याबाबत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना सवाल केला असता त्यांनी 'मेरा टाईम आएगा' असं उत्तर दिलं आहे.  वाड्रा यांनी आज मुंबईत मुंबादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. राजीव गांधींवर आरोपांचा सपाटा लावणाऱ्या नरेंद्र मोदींना रॉबर्ट वाड्रांनी खरमरीत उत्तर दिले आहे. वाड्रा म्हणाले की, देशभक्ती ही राहुल आणि प्रियंका गांधींच्या रक्तात आहे. आता मीदेखील राजकारण शिकतोय. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा यांनी आज मुंबईतील प्रसिद्ध मुंबादेवीचे दर्शन घेतले. परंतु वाड्रा दर्शनानंतर परतत असताना मंदिराच्या आवारातील काही लोकांनी त्यांच्यासमोर मोदी-मोदी अशा घोषणा दिल्या. वाड्रा दर्शन घेऊन परतत असताना ज्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने घोषणा दिल्या, त्या लोकांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, आम्हाला पुन्हा एकदा मोदी सरकार हवे आहे, म्हणून आम्ही घोषणा दिल्या. त्यानंतर माध्यमांनी घोषणा देणाऱ्या लोकांना तुम्ही भाजप कार्यकर्ते आहात का? असे विचारल्यावर ते म्हणाले की आम्ही भाजपचे लोक आहोत. परंतु आम्ही स्वतःहून घोषणा दिल्या आहेत. आम्हाला कोणीही घोषणा देण्यास सांगितले नव्हते. यावेळी माध्यमांनी रॉबर्ट वाड्रा यांच्याशीदेखील संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींबद्दल केलेल्या विधानावरुन देशभरातलं वातावरण तापलेलं आहे. याबाबत वाड्रा यांनादेखील माध्यमांनी विचारणा केली. परंतु यावर वाड्रा म्हणाले की, मी मंदिरात देवदर्शनासाठी आलो आहे, चांगलं दर्शनदेखील झालं आहे. त्यामुळे यावेळी मी राजकारणावर काहीही बोलणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe FDA : तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
तुमच्याकडे तलवार आहे, पण त्याने डास मारता, अधिकारांचं प्रदर्शन करता; हॉटेलवरील धाडीवरून कोर्टाने FDAला फटकारलं
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
संतापजनक! मित्रासोबत हायवेवर थांबलेल्या तरुणीला डाक बंगल्यावर नेलं; 6 जणांकडून सामूहिक अत्याचार, तिघांना अटक
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
Embed widget