एक्स्प्लोर

मुंबईत रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मुंबई : मुंबईतील तीनही रेल्वेमार्गांवर आज मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुरुस्तीच्या कामांसाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि हार्बर मार्गावर आज 7 मे रोजी विशेष मेगाब्ल़ॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड डाऊन फास्ट मार्गावर, पश्चिम रेल्वेमार्गावर माहीम ते सांताक्रुझ फास्ट अप आणि डाऊन मार्गांवर तसंच हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गांवर दुरुस्तीच्या कारणामुळे मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी 10.15 ते दुपारी 3.15 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामं करण्यात येणार आहेत. मेगाब्लॉकच्या काळात माटुंगा ते मुलुंड दरम्यानची डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक सकाळी 9.38 ते दुपारी 2.54 वाजेपर्यंत डाऊन स्लो मार्गावरुन वळवण्यात आली आहे. या मार्गावरील लोकल निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनिटं उशिरानं धावतील. अप फास्ट मार्गावरील लोकल सकाळी 10.46 ते दुपारी 3.18 या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबतील. त्यामुळे सर्व लोकल्स 15 मिनिटं उशिरानं धावतील. ब्लॉकदरम्यान सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या स्लो मार्गांवरील सर्व लोकल सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 10 मिनिटे उशिराने धावतील. सीएसटी आणि दादरहून सुटणाऱ्या सर्व लांब पल्ल्याच्या ट्रेन मांटुगा ते मुलुंड दरम्यान डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येणार असल्यामुळे त्या 30 मिनिटे उशिराने धावतील. हार्बर रेल्वे हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि वांद्रे स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर दुरुस्ती कामांसाठी सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 9.52 ते दुपारी 4.39 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील, त्यामुळे वाशी, बेलापूर आणि पनवेलसाठी लोकल धावणार नाहीत. सीएसटी ते वांद्रे-अंधेरी दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 10.38 ते दुपारी 4.13 वाजेपर्यंत बंद राहील. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला प्लॅटफॉर्म क्र. 8 वरुन पनवेलकरिता विशेष लोकल सोडण्यात येईल. रविवारी हार्बर मार्गावरील प्रवासी मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरून सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत प्रवास करु शकतात. पश्चिम रेल्वे आज रविवारी सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यान जम्बोब्लॉक सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर दुरुस्तीकामं करण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन फास्ट मार्गावरील वाहतूक सांताक्रुझ ते माहीमदरम्यान अप आणि डाऊन स्लो मार्गावरून चालवण्यात येईल. उपनगरीय मार्गावरील काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
कॉक्रोच जनता पार्टीचं अकाऊंट बंद, राज बब्बर संतापले; मोदी सरकारला लक्ष्य करत म्हणाले, तरुणांमध्ये संताप वाढणारच
Aditi Tatkare : रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’,मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
रस्त्यावरील व दुर्लक्षित बालकांच्या पुनर्वसनासाठी ‘फिरते पथक’ :आदिती तटकरे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2026 | शनिवार 

व्हिडीओ

Donald Trump daughter Special Report : डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलीच्या हत्येचा कट ? धक्कादायक माहिती..
Rehabilitate Beggars from the Street : तरुणाची व्यथा, वर्दीतली माणुसकी Special Report
Bollywood On Stray Dogs : भटक्या कुत्र्यांसाठी बॉलिवूड मैदानात! Special Report
Uday Samant On Vidhan Parishad : 17 जागांबाबत महायुतीत चर्चा सुरू, विधान परिषदेवरुन मोठं वक्तव्य
Nana Patole On CJP : देशात भाजप आणि मोदी सरकारविरोधात मोठा उद्रेक; विरोधकांचा घणाघाती आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, प्रतापराव पाटील यांच्यासाठी जागा मागितली : गुलाबराव पाटील
विधानपरिषदेची जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, यापूर्वी दोनवेळा ती जागा आम्ही जिंकलेली : गुलाबराव पाटील
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं खळबळ, इराणचं ट्रम्प यांना डिवचणारं प्रत्युत्तर
US Iran War: इराणच्या नकाशावर अमेरिकेचा झेंडा, डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोनं जगभरात खळबळ
Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरण भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचा उल्लेख, संजय घाडींचं नाव डावललं?
सिद्धिविनायक मंदिर सुशोभीकरणासाठी पालिकेचा मोठा निधी;भूमिपूजन पत्रिकेत महापौर-उपमहापौरांचा उल्लेख नसल्यानं जोरदार चर्चा, नव्या पत्रिकेत केवळ महापौरांचं नाव वाढवलं
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
परभणीत पेट्रोल डिझेलसाठी चक्क हाणामारी, शेतकऱ्यांना रांगा; पण वैजापूरमध्ये वाळू माफियांच्या गाड्या फुल्ल
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
चक्क अमेरिकन नागरिकांना साताऱ्यातून गंडा; डिजिटल अरेस्टची भीती, कॉल सेंटरवर धाड, आंतरराष्ट्रीय टोळीला बेड्या
मनीषा हवालदारने पैसे घेऊन प्रश्न विकले, प्रश्नपत्रिकेच्या नोट्सही जाळल्या; CBI तपासातून धक्कादायक माहिती

Embed widget