एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा म्हणून आरक्षण देता येणार? काय आहेत यामधील अडथळे आणि कोणते आहेत पर्याय

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण देताना येणाऱ्या अडचणी आणि त्यावर कोणते उपाय आहेत याबाबतची माहिती मुंबई विद्यापीठाचे नागरीकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. मृदुल निळे यांनी दिली आहे.

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्याची मागणी सध्या चांगलीच जोर धरतेयं. संपूर्ण राज्यभरातून या आरक्षणासाठी आंदोलनं करण्यात येत आहे. जालन्यामधील (Jalna) लाठीचार्जच्या घटनेमुळे हा मुद्दा आणखी तीव्र होत गेल्याचं पाहायला मिळालं. पण आता प्रश्न असा निर्माण होको की, संपूर्ण मराठा समाज हा कुणबी स्टेटस स्विकारणार का? हा या आरक्षणामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी मराठा म्हणून आरक्षण देणे शक्य होईल का हा देखील मुद्दा यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या प्रश्नांची उत्तर मुंबई विद्यापिठाच्या नागरीकशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ मृदुल निळे यांनी एबीपी माझाला दिली आहे. 

यावेळी त्यांनी आरक्षणाच्या एका महत्त्वाच्या मुद्द्यावर विश्लेषण केलं. त्यांनी बोलतांना म्हटलं की,  'मराठा सामाज हा शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या मागासलेला आहे का  हा आरक्षण देताना सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणून पाहिला जातो. याआधी देखील जेव्हा हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं तेव्हा देखील हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. तुम्ही तुमचं हे मागासालेपण कसं सिद्ध करणार हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता.' त्यामुळे हा मुद्दा आरक्षण देताना स्पष्ट होणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

सध्या मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यात यावे ही मागणी जोर धरु लागलीये. पण मराठा समाज कुणबी स्टेटस स्विकारले का या प्रश्नाचे उत्तर देताना  डॉ मृदुल निळे यांनी म्हटलं की, 'स्टेटसचा मुद्दा देखील महत्त्वाचा आहे. संपूर्ण मराठा समाजाने हे स्टेटस स्विकाराणं गरजेचं आहे. निजाम काळातील डॉक्युमेंट चा दाखल मराठा समाजाकडे आहे. ज्यामध्ये  त्यांना कुणबी म्हणून आरक्षण आहे. ही मागणी जरी त्यांची रास्त असली तरी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाचे काय ? मराठवाडा सोडून बाकीच्या मराठा समाजाने देखील कुणबी स्टेटस स्विकारणार करणं गरजेचं आहे.' 

यावर उपाय कोणता?

 96 कुळी मराठा आणि कुणबी मराठा यामधील जी एक थोडी तफावत आहे ती यामुळे मिटणार का हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा असल्याचं यावेळी प्राध्यापक डॉ मृदुल निळे यांनी म्हटलं आहे. कारण 96 कुळी मराठा हे क्षत्रियांमध्ये येतात तर कुणबी मराठा यांचे शेतकरी असल्याचं स्टेटस आहे.  'त्यामुळे कोणताही अडथळा येऊ न देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत राहणारे आरक्षण देणं गरजेचं आहे. तसेच यावर एकच पर्याय आहे.  समाज शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध करणे', असं प्राध्यापक डॉ मृदुल निळे यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलतांना त्यांनी म्हटलं आहे की, 'मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या काही प्रमाणात मागास असू शकतो पण  आर्थिकदृष्ट्या तो मागास आहे का याची चाचपणी कऱणं याक्षणी महत्त्वाचं आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा त्यांच्या आरक्षणाला नकार दिला तेव्हा देखील त्यांनी म्हटलं होतं की, या समाजाकडे त्यांच्या जमिनी आहे मग तो आर्थिकदृष्ट्या मागास होऊ शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करायचं असले तर  यासाठी फॅक्चुअल डेटा गोळा करणे गरजेचं आहे.' 

आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण देणे हा पर्याय असू शकतो का ?

यावर उत्तर देतांना त्यांनी म्हटलं आहे की, 'ओबीसीच्या 27 टक्क्यांमध्येच मध्येच मराठा समाजाचा आरक्षण बसवता येईल. पण मराठा समाज हा 32 टक्के आहे. त्यामुळे जर आपण त्यांना कुणबी स्टेटस देऊन आरक्षण दिलं तर या 27 टक्क्यांमध्येच हा 32 टक्के समाज बसणार आहे. त्यामुळे इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण देण्यात आलं तरच हे आरक्षण योग्य पद्धतीने दिल्यासारखं होईल. तसेच यामुळे इतर समाजाचा रोषही वाढणार नाही. या सगळ्याचा अभ्यास जर व्यवस्थित केला तर फार गुंतागुंतीचे होणार नाही. 

हेही वाचा : 

मनोज जरांगे आक्रमक, मुंबईच्या बैठकीनंतर सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा अंतरवाली गावात; अशी होणार चर्चा?

एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये आणि पत्रकारिता क्षेत्रात गेली अकरा वर्षापासून कार्यरत आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीमध्ये सध्या "मुंबई ब्युरो चीफ" या पदावर कार्यरत आहे. या मागील अकरा वर्षाच्या कार्यकाळात राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध प्रश्न आपल्या बातमीद्वारे महाराष्ट्रतल्या जनतेसमोर मांडत आहे. 

प्रत्येक विषयाची, बातमीची योग्य पद्धतीने मांडणी करून आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून आपल्या बातमीची  छाप कशी पडेल आणि लोकांपर्यंत ती सहज त्यांना समजेल अशा भाषेत कशी जाईल यासाठी प्रयत्नशील आहे. 

छत्रपती संभाजी नगर हे मूळ गाव असून पहिली ते पदवीच शिक्षण करून पुणे विद्यापीठातून मास्टर ऑफ कम्प्युटर अप्लिकेशन (MCA) पूर्ण करत पदव्युत्तर शिक्षण घेतल. पदव्युत्तर शिक्षण आयटी क्षेत्रात घेतल्यानंतर  आपल्या आवडीच्या पत्रकारिता क्षेत्रात मुंबईच्या झेवीयर्स महाविद्यालयामध्ये पत्रकारिता डिप्लोमा कोर्स आणि त्यानंतर पत्रकारितेत सुद्धा एम ए (मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ) छत्रपती संभाजी नगर -डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा विद्यापीठातून पूर्ण केला 

एबीपी माझामध्ये 2016 पासून काम करत आहे. 2019,2024 लोकसभा विधानसभा निवडणुका, पक्ष फुटी पासून ते सत्तांतराच्या बातम्या अगदी जवळून कव्हर केल्या, शिक्षण क्षेत्रात मुंबई विद्यापीठाचा गोंधळ, विद्यार्थी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातल्या रोजच्या घडामोडी इथपासून ते शिक्षक विद्यार्थी आंदोलनतले प्रश्न, दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेलं विद्यार्थ्यांचा आंदोलन असे अनेक विद्यार्थ्यांच्या युवांच्या निगडित घडामोडी, त्यांचे प्रश्न मांडण्याचे काम करत आहे 

विधानसभा निवडणुकीत 'पोस्टमन माझा' सारखा 'एबीपी माझा' वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात आपल्या करेक्टर रिपोर्टिंगद्वारे विविध मतदार संघातील मतदारांचे प्रश्न स्थानिक आमदार, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे मांडले. महानिर्वाणदिनी भीमगीत गायिका सुषमादेवी यांचा काळाच्या पडद्याआड गेलेला  बुलंद आवाज महाराष्ट्रसमोर आणला. 

कोरोना काळात शोध पत्रकारितेतून कोरोना रुग्णांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत "ऑपरेशन लुटारू" या स्टिंग ऑपरेशनच्या मालिकेतून बेड पासून रुग्णवाहिकेसाठी, कोरोना टेस्टसाठी कशी लूट केली जाते अश्या अनेक गोष्टी सरकार समोर मांडल्या. 

आतापर्यंत केलेल्या कामाबद्दल खालील पुरस्कार प्रदान करण्यात आले 

राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र शासन पु.ल. देशपांडे उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा पुरस्कार -2019

ईएनबीए राष्ट्रीय पुरस्कार 2019

राज्यस्तरीय युवा पत्रकार संघ पुरस्कार 2024 

सांस्कृतिक कलादर्पण पुरस्कार 2026

सन्मान देवदूतांचा पुरस्कार 2021

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

चौथा स्तंभ राज्यस्तरीय विशेष पत्रकारिता पुरस्कार 2019

श्रेष्ठ सन्मान एबीपी माझा पुरस्कार 2019

Read More

महत्त्वाच्या बातम्या

रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
रोहित पवार हे महाराष्ट्राचे ‘अर्धवटराव’, त्यांची पीआर टीम त्यांना चालवते, विक्रम पाचपुतेंचा थेट हल्लाबोल 
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
अर्थखात्याचा निर्णय महायुतीचे नेतृत्व घेईल, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाही, सपकाळांच्या टीकेला उमेश पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाले, राष्ट्रवादी हा स्वाभिमानी पक्ष
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
राज्य सरकारचा मोठा निर्णय! आणखी 6 तालुके दुष्काळग्रस्त घोषित, नेमक्या काय उपाययोजना आणि सवलती? 
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश
Embed widget