एक्स्प्लोर

रस्त्यावर खड्डे, पाणी तुंबलंय, गटारं, मॅनहोल उघडी आहेत? फक्त एक ट्वीट करा आणि समस्या मुक्त व्हा, मुंबई महापालिकेचा नवा उपक्रम

पाणी साचणे, गटारी तुंबणे, रस्त्यांवरील खड्डे, कचरा, मॅनहोल उघडे असणे, झाडांच्या धोकादायक फांद्या किंवा फांदी पडणे अशा विविध समस्या तिथल्या ठिकाणाचा उल्लेख तसंच फोटोसह ट्वीट नागरिकांना करता येणार आहेत.

मुंबई : पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईत अनेक समस्या उद्भवतात. पावसामुळे रस्त्यावर खड्डे, पाणी तुंबणे, गटारं, मॅनहोल उघडी राहिल्याने होणारे अपघात अशा अनेक समस्या निर्माण होतात. मात्र आता मुंबईकरांच्या या नागरी समस्या आता एका ट्विटवर दूर केल्या जाणार आहेत. मुंबई महापालिका आयुक्त प्रविण परदेशी यांच्या सुचनेनुसार प्रशासन आता सोशल मीडियावर आलेल्या तक्रारींची दखल घेवून त्या सोडवल्या जाणार आहेत. खासकरून या पावसाळ्यात येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा वापर करण्याचे आवाहन मुंबईकरांना करण्यात आलं आहे. यासाठी आप्तकालीन व्यवस्थापन विभागाकडून @diasterMgmtBmc हे ट्विटर हॅण्डल देण्यात आले आहे. या ट्विटर हॅण्डलवर नागरिक आपल्या समस्यांबाबत ट्वीट करू शकणार आहेत. पाणी साचणे, गटारी तुंबणे, रस्त्यांवरील खड्डे, कचरा, मॅनहोल उघडे असणे, झाडांच्या धोकादायक फांद्या किंवा फांदी पडणे अशा विविध समस्या तिथल्या ठिकाणाचा उल्लेख तसंच फोटोसह ट्वीट नागरिकांना करता येणार आहेत. या संदर्भात ट्वीट आल्यानंतर तात्काळ दखल आपत्कालीन नियंत्रण कक्षाकडून घेतली जाणार आहे. तसेच संबंधित तक्रार संबधित विभागाकडे पाठवली जाणार आहे. गेल्या चार दिवसांत ट्विटरवर आलेल्या 1200 हून तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. आगामी काळात फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही तक्रारी करता येणार आहेत. तसंच नेहमीप्रमाणे 1916 या नंबरवरही तक्रार करता येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
बारामतीत भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, एका भावाचा जागीच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर आता टोलकरी गडकरींचा राजीनामा झाला पाहिजे, हर्षवर्धन सपकाळांची मागणी 
Eknath Shinde : मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
मोदींनी विद्यार्थ्यांच्या भावनांना प्राधान्य दिले, त्यांचे आभार मानतो; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे काय म्हणाले?

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Siddaramaiah: 'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
'प्रामाणिक राजकारणाला जागा राहिलेली नाही!..' कर्नाटकात मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर दोन महिन्यातच सिद्धरामय्यांनी केलेल्या घोषणेनं राजकीय भूवया उंचावल्या
Zimbabwe vs India, 3rd T20I: टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
टीम इंडियात आज चार बदल होणार? झिम्बाब्वेला क्लीन स्वीप देण्याच्या प्रयत्न
Embed widget