एक्स्प्लोर

मोटेरा स्टेडियमच्या नामकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभेत म्हणाले की फक्त भारत माता की जय बोलण्याने देशभक्ती सिद्ध होत नाही.

मुंबई : अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी केल्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला आहे. ते आज विधानसभेत म्हणाले की, आता मला वाटते की भारतीय संघ एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे.

ठाकरे म्हणाले की, "वीर सावरकरांवर भाजप खूप प्रेम दाखवत आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे यासाठी केंद्र सरकारला दोन वेळा पत्र पाठविण्यात आले होते. तरीही सावरकरांना भारतरत्न का दिलं नाही? याचं उत्तर त्यांनी द्यावं.

ते पुढे म्हणाले की, भाजप सर्व महापुरुषांना आपले म्हणत आहे. सरदार वल्लभभाई पटेल असो वा सावरकर. उद्धव ठाकरे म्हणाले, "आता मला वाटतं की आम्ही एकही सामना गमावणार नाही, कारण स्टेडियमचे नाव बदलून नरेंद्र मोदी करण्यात आले आहे. आम्ही विमानतळाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावर ठेवले आहे आणि त्यांनी सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलले आहे. ते पुढे म्हणाले, की "आम्हाला तुमच्याकडून हिंदूत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर करणारचं, अशी आम्ही आपल्याला खात्री देतो."

CM Uddhav Thackeray | माझी थट्टा करा, जनतेच्या जीवाशी खेळ करु नका; 'मी जबाबदार' मोहिमेवरुन भाजपच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती मागणी  1988 मध्ये शिवसेना पक्षप्रमुख बाळ ठाकरे यांनी रॅलीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करावे अशी मागणी केली होती. तेव्हापासून शिवसेना नाव बदलण्याविषयी बोलत आहे. आता शिवसेना सत्तेत असून नावात बदल करण्याचा विचार करत आहे. या निर्णयाला महाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसने विरोध दर्शविला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, फक्त भारत माता की जय बोलण्याने देशप्रेम सिद्ध होत नाही. संघमुक्त भारत करण्याबद्दल बोलणारे नितीशकुमार तुम्हाला डोक्यावर बसायला लागतात, हे तुमचं हिंदुत्व आहे. भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री म्हणाले की माझ्या महाराष्ट्रातील जनतेने डोळ्यांतील पाणी पुसावे आणि खोटं बोलणाऱ्यांना संपवून टाकावं.

शेतकरी आंदोलन उद्धव ठाकरे विधानसभेत म्हणाले, संत नामदेव हे महाराष्ट्राचे महान संत आहेत. त्यांनी पंजाबमध्ये मोठं काम केले आहे. तेथील शेतकर्‍यांसाठीही काम केलं आहे, पण आज पंजाबचा शेतकरी रस्त्यावर आला आहे, यावरदेखील विचार केला पाहिजे. देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांना येण्यापासून रोखले जात आहे. त्यांच्या मार्गांवर खिळे ठोकले जात आहेत. शेतकर्‍यांसाठी इतकी तयारी केली पण चीनकडे बघून पळ काढला.

महत्त्वाच्या बातम्या

Pratap Sarnaik Warning : मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई सुरू, महाराष्ट्रात व्यवसाय करताय तर मराठीचा सन्मान ठेवावाच लागेल; प्रताप सरनाईकांचा इशारा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
मोठी बातमी! उपोषण अंतरवालीतच, पण मुंबईलाही जाणार; मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं, सरकारला थेट इशारा
Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा
'लाडक्या बहिणीं'ची संख्या 92 लाखांनी घटली, बेकायदेशीर लाभाच्या वसुलीचे काम रखडले; RTI मधून खुलासा

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget