एक्स्प्लोर

लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार, राणेंना मंत्रिपद मिळणार?

काही अकार्यक्षमंत्र्यांना नारळ दिला जाण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुंबई: हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये काही अकार्यक्षमंत्र्यांना नारळ दिला जाण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्य सरकारला येत्या 31 ऑक्टोबरला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सविस्तर मुलाखत दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत माहिती दिली. मंत्रिमंडळ विस्तारात  स्वाभिमानी महाराष्ट्र पक्षाची स्थापन करुन एनडीएत डेरेदाखल झालेल्या नारायण राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा गेली अनेक महिन्यांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु आहे. आधी श्रीकृष्ण जन्माष्टमी, मग गणेशोत्सव, दसरा, दिवाळी असे अनेक मुहूर्त येऊन गेले, मात्र फडणवीस सरकारचा विस्तार झाला नाही. यानंतर मग केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राज्यातही लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असा अंदाज होता. मात्र मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराला 2 महिने होत आले, तरी राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. अकार्यक्षम नेते-मंत्र्यांना डच्चू? दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्तारात अकार्यक्षम आणि भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर एमपीमिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घातल्याचा आरोप आहे. तर एआयडीसीतील अधिसूचित जमिनीपैकी 60 टक्के भूखंड वगळल्याचा आरोप उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर आहे. या दोघांनीही मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली, मात्र मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली होती. याशिवाय आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनीही छाप उमटवणारं काम केलेलं नाही. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं दगावली. देशभर राज्याची बेअब्रू झाली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश आहेत. संबंधित बातम्या भाजपसह राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत, दानवे-मेहता रडारवर  देसाई-मेहतांचं राजीनामानाट्य, मुख्यमंत्र्यांनी राजीनामे फेटाळले तूर खरेदी केली, तरी रडतात XXX, दानवे पुन्हा बरळले!  विरोधकांनी आरोप केले म्हणून राजीनामा देणार नाही : प्रकाश मेहता  मेहतांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूने : मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना न सांगताच ‘अवगत’ शेरा, प्रकाश मेहतांच्या चौकशीचे आदेश सुभाष देसाईंनी 400 एकर जमीन बिल्डरच्या खिशात घातली : धनंजय मुंडे

महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत दीपकेंच्या
जिल्हा परिषदेच्या शाळा महिन्याभरात सुविधांयुक्त करा,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश
सरकारकडं तब्बल 86 हजार कोटी अडकले, शासकीय कंत्राटदार घेणार राज ठाकरेंची भेट, आंदोलन तीव्र करणार
सरकारकडं तब्बल 86 हजार कोटी अडकले, शासकीय कंत्राटदार घेणार राज ठाकरेंची भेट, आंदोलन तीव्र करणार
BMC BJP : अमीत साटम यांच्यासमोरच महापौर अन् शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये खडाजंगी; भाजपमधील वादाची इनसाईड स्टोरी 
अमीत साटम यांच्यासमोरच महापौर अन् शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये खडाजंगी; भाजपमधील वादाची इनसाईड स्टोरी 
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल

व्हिडीओ

Manoj Jarange Jalna : सरकारने गाळला घाम पण जरांगे ठाम Special Report
Unemployed Youth : 9 कोटी तरुणाई घरी, का वाढली बेरोजगारी? Special Report
Sanjay Raut Mumbai PC : मोदींचा जन्मच झाला नाही, ते अवतारी, त्यांच्या हातात सुदर्शन चक्र - संजय राऊत
Mazgaon Ganpati Bappa Rally Marathi News: मुंबईतील माझगावचा मोरया मंडळाच्या आगमन मिरवणुकीत नेमकं काय घडलं?
Amravati News : एवढी आग होती, जीवाची पर्वा न करता लेकरांन बाहेर काढलं, परिचारिकांनी सांगितला थरार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cabinet Decisions : क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
क्रीडा क्षेत्रात महाराष्ट्राचा मोठा निर्णय! नॅशनल गेम्स, खेलो इंडियासह दिव्यांगांच्या 6 खेळाडूंच्या रोख पारितोषिकात भरघोस वाढ
Dhruv Jurel Century : सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
सातव्या क्रमांकावर येऊन शतक ठोकलं! लंकेत ध्रुव जुरेलचे 'जय जवान, जय किसान' सेलिब्रेशन व्हायरल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
मुंबईत कॅफे कॅडेलाचा परवाना रद्द; पालघरमध्ये दोन बोगस FDA अधिकाऱ्यांना अटक, गुन्हा दाखल
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
सरकारी दवाखान्यातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा प्रश्न; डॉक्टर गैरहजर, गडचिरोलीत प्रसुतीवेळी आईसह बाळ दगावले
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
जळगावात कावड यात्रेदरम्यान ट्रकच्या धडकेत 8 वर्षीय चिमुकला ठार; चालकाला बेदम मार, संतप्त जमावाने ट्रक पेटवला
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
सरकार आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरत असल्याचा कॉकरोच जनता पार्टीचा आरोप;राष्ट्रीय कार्यकारी समितीची आज बैठक
Mhada Pune Lottery 2026 : गुड न्यूज, म्हाडाकडून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील 4462 घरांची लॉटरी जाहीर, घरांच्या किमती 13 लाखांपासून सुरु
पुण्यात घर खरेदीचं स्वप्न पाहणाऱ्यांना सुवर्णसंधी, म्हाडाकडून 4462 घरांची लॉटरी जाहीर, 13 लाखांपासून घरांच्या किमती सुरु
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
सीजेपीची पुन्हा दिल्लीत धडक, शिक्षक दिनीच इंडिया गेटपासून मोर्चा; अभिजीत दिपकेंचा सरकारला इशारा
Embed widget