एक्स्प्लोर

Maharashtra Polytechnic 2021 Admission : पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला आजपासून सुरुवात

दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका (Polytechnic) अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. राज्याच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडून याबाबत सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.

मुंबई : राज्याच्या तंत्र शिक्षण संचालनालयाने दहावीनंतरच्या अभियांत्रिकी पदविका म्हणजेच पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. हा अभ्यासक्रम राबवणाऱ्या राज्यातील सर्व महाविद्यालयात पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आजपासून ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन कॉपी अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करण्याबबत सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांना यंदा कागदपत्रांच्या पडताळणीसाठी 'ई-स्क्रूटिनी'चा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. ज्याद्वारे ऑनलाईन अर्जाची पडताळणी होऊन अर्ज निश्चित केला जाईल. शिवाय, ज्या विद्यार्थ्याकडे संगणक किंवा मोबाईल फोन नाही ते जवळच्या सुविधा केंद्रात जाऊन ऑनलाईन नोंदणी करुन प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी करुन अर्ज निश्चित करतील.

प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक कसे आहे ?

- पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 30 जून ते 23 जुलै दरम्यान www.dtemaharashtra.gov.in वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करायची आहे, सोबतच अर्जाच्या छाननीची पद्धत निवडून आवश्यक कागदपत्रांच्या कॉपी वेबसाईटवर अपलोड करायच्या आहेत.

- 30 जून ते 23 जुलै दरम्यान विद्यार्थी ई-स्क्रूटिनीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रूटिनीद्वारे ऑनलाईन अर्ज आणि अपलोड केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करुन अर्ज निश्चित करतील

- 26 जुलै रोजी तात्पुरत्या पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी जाहीर करायची आहे

- 27 ते 29 जुलै दरम्यान तात्पुरती यादी जाहीर झाल्यानंतर त्यात काही तक्रार असल्यास त्या सादर करणे

- 31 जुलै रोजी पॉलिटेक्निक प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे

या सर्व प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष स्क्रूटिनी पद्धत निवडणाऱ्या विद्यार्थ्यांनी सर्व निर्बंधांचे पालन करत सुविधा केंद्रावर सुरक्षित अंतर पाळायचं आहे. शिवाय सुविधा केंद्रावर एकाच वेळी गर्दी होणार नाही याची खबरदारी घ्यायची आहे

जर उमेदवाराने ऑनलाईन भरलेल्या अर्जाची ई-स्क्रूटिनी किंवा प्रत्यक्ष स्क्रूटिनी केली नाही तर अशा उमेदवारांची नवे प्रवेश प्रक्रियेसाठी तयार करण्यात येणाऱ्या कॅप आणि नॉन कॅप राऊंडच्या यादीमध्ये दिसणार नाहीत.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Riddhi Thakkar Mumbai Biker Death: मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
मुंबईतील 24 वर्षीय बायकरचा छत्तीसगडमध्ये दुर्दैवी अंत; बस्तरच्या सफरीदरम्यान भीषण अपघात, नेमकं काय घडलं?
Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
CSMT : सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
सीएसएमटीहून सुटणाऱ्या प्रत्येक ट्रेनमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' जयघोष करा; राहुल नार्वेकरांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget