एक्स्प्लोर

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा शेवटचा दिवस

मुंबई : अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा अर्ज करण्यासाठी मंगळवार हा शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 4 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. http://mumbai.11thadmission.net/ या वेबसाईटवर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दोन टप्प्यात ही अॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे. गुणवत्ता यादीसाठी भाग एक आणि भाग दोन मंजुरीसह पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचेच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहेत. ज्यांचे अर्ज अपूर्ण आहेत, अशा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता यादीसाठी विचार केला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी वेबसाईटवर 'माय स्टेटस' तपासून पाहावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेचं वेळापत्रक! - ऑनलाईन अर्ज भरण्याच्या तारखा - 16 ते 27 जून - सर्वसाधारण यादी जाहीर होण्याची तारीख - 30 जून, संध्याकाळी 5 वाजता - अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याची तारीख - 1 ते 3 जुलै, संध्याकाळी 5 वाजता * पहिली यादी - पहिली गुणवत्ता यादी - 7 जुलै, सायंकाळी 5 वाजता - पूर्ण फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 8, 10, 11 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत * दुसरी यादी - दुसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख - 12 ते 13 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत - दुसरी गुणवत्ता यादी - 17 जुलै, संध्याकाळी 5 वाजता - फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 17 ते 19 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता * तिसरी यादी - तिसऱ्या यादीसाठी गरज असल्यास पसंती क्रम बदलण्याची तारीख - 20 ते 21 जुलै, संध्याकाळी 5 वाजता - तिसरी गुणवत्ता यादी - 25 जुलै, संध्याकाळी 5 वाजता - फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 26 ते 27 जुलै, सकाळी 10 ते 5 वाजता * चौथी यादी - चौथ्या यादीसाठी आवश्यक असल्यास पसंतीक्रम बदलण्याची तारीख - 28 ते 29 जुलै, सायंकाळी 5 वाजेपर्यंत - चौथी गुणवत्ता यादी - 1 ऑगस्ट, संध्याकाळी 5 वाजता - फी भरुन प्रवेश निश्चित करण्याची तारीख - 2 ते 3 ऑगस्ट, सकाळी 10 ते 5 वाजता कट ऑफमध्ये वाढ होण्याची शक्यता यंदा मुंबईतील पैकीच्या पैकी म्हणजे 100 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थीही आहेत. तर 10 हजार 157 विद्यार्थ्यांना 90 आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. त्यातही 95 टक्क्यांपेक्षा जास्त मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. परिणामी यंदाच्या नामांकित कॉलेजची सायन्सची कटऑफ 93 टक्क्यांपर्यंत बंद होण्याचा अंदाज आहे.

अकरावी प्रवेशाबाबत ए टू झेड माहिती

अकरावीच्या उपलब्ध जागा - अल्पसंख्याक, इनहाऊस, मॅनेजमेंट कोटा - 1 लाख 32 हजार 408 - ऑनलाईन प्रवेश - 1 लाख 59 हजार 682 - एकूण जागा - 2 लाख 92 हजार 90 2016 मधील कट ऑफ कला : जास्तीत जास्त 94.4% ते कमीत कमी 80% वाणिज्य : जास्तीत जास्त 94.5 % ते कमीत कमी 89.8% विज्ञान : जास्तीत जास्त 93.2 % ते कमीत कमी 91%

महत्त्वाच्या बातम्या

अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज 24 अन् 22 कॅरेटचे काय आहेत दर? जाणून घ्या दर कमी होण्यामागची कारणं
Harshvardhan Patil: दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
दिवाळीआधी शेतकऱ्यांना 5 हजार थेट मदत, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया; म्हणाले, सरकारने कर्ज काढवं, पण..
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
अंगणवाडी सेविका, मदतनीसांना दिवाळीची भाऊबीज; सरकारकडून 2000 रुपयांची घोषणा, 42 कोटींच्या निधींची तरतूद
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
भीमनवारांचा राजीनामा झाला नाही; MPSC विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुन्हा आंदोलन, सीजीपीचंही सहकार्य
Pune BJP Action: पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
पुण्यातील 100 नगरसेवकांना भाजपने धाडल्या कारणे दाखवा नोटीस; पाच दिवसात मागितलं उत्तर, नेमकं काय आहे कारण?
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
तुकाराम मुंढेंच्या नियुक्तीपूर्वी मोठा भ्रष्टाचार, 5 अधिकाऱ्यांनी 'सुपारी' खाल्ली? मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले, माझ्याकडे फाईल आली
Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
MPSC News : MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
MPSCच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सौरभ कटियार यांच्याकडे; रोहित पवार म्हणाले, नवीन सचिव लाभले, आता...
Embed widget