एक्स्प्लोर

जेएनयू हिंसाचाराच्या निषेधार्थ जामियापासून पुण्याच्या गरवारेपर्यंत अनेक संस्थांमधील विद्यार्थी रस्त्यावर

दिल्लीतील जेएनयूतील मुलींच्या वसतीगृहात घुसून काही गुंडांनी विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. या घटनेच्या निषेधार्थ आता देशभरातील विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे.

मुंबई : राजधानी दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी रात्री काही गुंडानी मुलींच्या वसतीगृहात घुसून विद्यार्थ्यांवर जीवघेणा हल्ला केला. यात विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशा घोष हिच्यासह 20 विद्यार्थी गंभीर जखमी झाली आहेत. या हल्ल्याचा देशभरातून निषेध होत असून देशातील मोठ-मोठ शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी जेएनयूतील घटनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील साबरमती वसतीगृहात घुसून काही मास्कधारी गुंडांनी विद्यार्थ्यांना जबर मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवळपास 20 विद्यार्थांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. या हल्लात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आणि घटनेच्या निषेधार्थ वेगवेगळ्या विद्यापीठातील विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. दिल्ली - जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील या घटनेच्या निषेधार्थ जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. या घटनेतील हल्लेखोरांवर तत्काळ कारवाईची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. मुंबई - मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढत या हल्ल्याचा निषेध केला. मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांनीही या घटनेचा निषेध करत आंदोलन केलं. तर, आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनीही एकत्र येऊन आंदोलन केलं. मध्यरात्री उशिरा आयआयटीतील सर्व विद्यार्थी एकवटले आणि त्यांनी जेएनयूतील विद्यार्थ्यांच्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. पुणे - पुण्यातही एफटीआयआयमध्ये विद्यार्थ्यांनी रात्री उशीरा जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. या मार्चमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विरुद्ध निषेधाच्या घोषणा दिल्या. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही घटनेचे पडसाद उमटले असून डाव्या विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत आंदोलन केलं. जेएनयूतील हल्ल्याचे पडसाद विद्यापीठातून महाविद्यालय स्तरावर पोहचले आहेत. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील विद्यार्थी सेनेच्या वतीने जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली. औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जेएनयू हल्ल्या विरोधात निदर्शने करण्यात आली. वेगवेगळ्या आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर घोषणा दिल्या. हल्लेखोरांविरुद्ध तत्काळ कारवाईची मागणी देखील यावेळी विद्यार्थ्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Maharashtra Live News Updates: मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi In Mumbai Thane Pune 2026: गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
गोविंदा रे गोपाळा....; ठाण्यात 71 लाखांची हंडी, मुंबईतही 25 लाखांच्या हंड्या; कुठे किती लाखांचं बक्षीस?, A टू Z माहिती
Maharashtra Residential Schools:नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
नामांकित निवासी शाळांची तपासणी अन् मान्यता रद्द करण्यासाठी नवी कार्यपद्धती जाहीर; आदिवासी विकास विभागाचा मोठा निर्णय
Ghatkopar Dahihandi Row : मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी
मनसेच्या 'जेन-झी' दहीहंडीला पोलिसांची नोटीस, अमित ठाकरेंची उपस्थिती, पण त्या आधीच मोठी बातमी

व्हिडीओ

Special Report on El Nino : एल निनोचं सावट, पुढच्या वर्षीही संकट? Rain Update
Manoj Jarange Special Report : पुन्हा आरोपांचं वळ, जरांगे विरुद्ध भुजबळ
Majha Infra Vision Siddhesh Kadam Manisha Khatri : 'डीजे' ते कुंभमेळा, शाश्वत विकासाचा रोड मॅप
Devendra Fadnavis Majha Infra Vision : CM फडणवीसांनी माझा इन्फ्रा व्हिजनमध्ये मांडला विकासाचा रोडमॅप
Majha Infra Vision Eknath Shinde : समृद्धी, कोस्टल, जरांगे ते DJ; एकनाथ शिंदेंचं माझा इन्फ्रा व्हिजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ, चांदी 2 लाख 40 हजारांवर, सोने चांदीचे लेटेस्ट दर जाणून घ्या
FIR registered in Haldwani purification: हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
हल्द्वानी 'शुद्धीकरण' प्रकरणात आता बंगळूरुमध्ये FIR दाखल; मल्लिकार्जुन खरगेंच्या कार्यक्रमानंतर रामलीला मैदानावर हवन-पूजा
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
15 सप्टेंबरपासून दुकानदारांचे यूपीआय बंद होऊ शकते, 10 लाख छोटे व्यवसाय अडचणीत; नेमकं घडलं तरी काय?
NSE IPO : एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
एनएसईच्या 30000 कोटींच्या आयपीओचा मार्ग मोकळा, सेबीकडून मंजुरी, शेअर बाजारात कधी लिस्ट होणार?
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
सासऱ्याला संपवून सासू आणि मेव्हण्याला गंभीर जखमी केलं, आता आरोपी जावयाची चक्क इच्छामरण अन् अवयवदान करण्यास परवानगी देण्याची मागणी, सोलापुरातील वेगळ्याच प्रकरणाची चर्चा
Beed Crime: शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
शेतीच्या फेरफाराची नोंदीसाठी तब्बल एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी, अंबाजोगाईत मंडल अधिकारी 'एसीबी'च्या जाळ्यात
Air India: गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
गांजाच्या नशेत विमान चालवून 145 जीव टांगणीला लावला, अखेर एअर इंडियाकडून ड्रग्ज चाचणी पॉझिटिव्ह येताच त्या मुख्य वैमानिकाची सेवेतून हकालपट्टी
People at Work 2026: फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
फुकट राबवून हमाली करून घेण्यात भारत जगात आघाडीवर; थेट अहवाल समोर आला
Embed widget