एक्स्प्लोर

Mumbai IIT on Oxygen | देशात ऑक्सिजनच्या निर्मितीसाठी मुंबई आयआयटीकडून नाविन्यपूर्ण प्रात्यक्षिक

आयआयटी मुंबईमध्ये नायट्रोजन जनरेटरचे रूपांतर ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या जनरेटरमध्ये करण्याचे प्रात्यक्षिक पार पडले. ऑक्सिजन निर्मिती करण्याचा सर्वात सोपा आणि जलद पर्याय असल्याचे आयआयटीकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : देशभरात कोरोनाची स्थिती पाहता रुग्णांना लागणारी ऑक्सिजनची मागणी आणि पुरवठा पाहता आयआयटी मुंबईचे प्राध्यापक मिलिंद अत्रे यांनी आपल्या पायलट प्रोजेक्टमधून PSA (pressure swing adsorption) नायट्रोजन युनिटचे रूपांतर PSA ऑक्सिजन युनिटमध्ये केले आहे. देशभरातील इंडस्ट्रीयल प्लांट मधील नायट्रोजन प्लांटमध्ये वातावरणातील हवा कच्चा माल म्हणून वापरून ऑक्सिजनची निर्मिती मोठ्या प्रमाणावर निर्माण करण्याची क्षमता असल्याचं या संशोधनातून समोर येतय. 

देशात ऑक्सिजनची मागणी पहाता मुंबई आयआयटी, टाटा कंसल्टिंग इंजीनियरिंग, स्पॅनटेक इंजिनीरिंग यांच्यात सामंजस्य करार ( MoU) साइन झाल्यानंतर अशा प्रकारचा अभ्यास ऑक्सिजन निर्मिती संदर्भात समोर आला. हा सगळा प्रोजेक्ट व त्याच्या प्रात्यक्षिकासाठी मुंबई आयआयटीच्या प्रयोगशाळेत तीन दिवसात हा संपूर्ण सेटअप तयार करण्यात आला व हे सगळे प्रात्यक्षिक पार पडून त्यातून काही निष्कर्ष समोर आले. या प्रात्यक्षिकतून 3.5 atmospheric pressure खाली 93-96% शुद्धता असलेला ऑक्सिजन निर्माण करता येऊ शकतो व देशातील इंडस्ट्रीयल प्लांटमध्ये अशा पद्धतीने ऑक्सिजन निर्मिती मोठ्या प्रमाणात वाढवून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होण्यात मदत होईल, असं तज्ज्ञांच मत आहे.

हा ऑक्सिजन कोविड रुग्णांसाठी रुग्णालयात वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर उपयोगी पडेल व ऑक्सिजन अभावी जीव जाणाऱ्या रुग्णांचे प्राण वाचवता येणे शक्य होईल. त्यामुळे आयआयटी मुंबईचे संचालक सुभाषीश चौधरी यांनी सामाजिक संस्था, खाजगी कंपन्या व शासकीय पातळीवर सर्वांना मुंबई आयआयटी प्राध्यापक मिलिंद अत्रे, टाटा कंसल्टिंग इंजीनियरिंग यांच्याशी संपर्क साधून या प्रोजेक्टचा जास्तीत जास्त वापर देशभरात करावा, अशी विनंती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
बांधकामाच्या इमारतीवरुन पडून एका कामगाराचा मृत्यू, मुंबईच्या जोगेश्वरीत धक्कादायक घटना, खासदार रवींद्र वायकर आक्रमक
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जुलै 2026 | शुक्रवार 
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
राज ठाकरेंना काय ढेकळं कळतात का? आता हलगी वाजवणारे झालेत; गुणरत्न सदावर्तेंची अमित ठाकरेंवरही टीका
Maharashtra Weather Rain Updates: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पुन्हा धो धो पाऊस कोसळणार; कोकणात पावसाला सुरुवात, मान्सूनची A टू Z माहिती

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget