एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही चौकशी करणार : अनिल देशमुख

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जबाबदार कोण? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सांगितलं की, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे, हे त्याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे.

मुंबई : सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने संपूर्ण बॉलिवूड जगाला हादरवलं. मात्र त्याच्या आत्महत्येने काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. सुशांत सिंह राजपूत याने जरी आत्महत्या केली असली तरी, या आत्महत्येला जबाबदार कोण? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जाऊ लागला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबाबत सांगितलं की, सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली आहे, हे त्याच्या शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. मात्र त्याच्या आत्महत्या प्रकरणी व्यावसायिक वैमनस्याच्या अँगलचीही पोलीस चौकशी करणार असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलं.

सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथे त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या अचानक अशा जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसला. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या अनेकांकडून काही प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. आपल्या उघड वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असणारी कंगना रानौतने एक व्हिडिओ शेअर करुन बॉलिवूडमध्ये प्रस्थापितांचं असलेलं वर्चस्व सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा घणाघाती आरोप केला.

सुशांत हा नैराश्यात होता अशी माहिती सुशांतच्या घरी काम करणाऱ्या नोकराने दिली आहे. सुशांत डिप्रेशनमध्ये होता त्याच्यावर उपचारही सुरू होते. सुशांतच्या घरी पोलिसांना काही औषधे मिळाली आहे त्यावरुन हा अंदाज लावण्यात आलेला आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. सुशांतच्या घरात सुसाइड नोटही सापडलेली नाही.

संबंधित बातम्या

VIDEO | सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर प्लॅन मर्डर; कंगना रानौतचा बॉलिवूडवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

धाराशिवमधील हरित ऊर्जा क्षेत्रात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीची गरज
धाराशिवमधील हरित ऊर्जा क्षेत्रात ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीची गरज
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
Raj Thackeray and Chandrakant Patil: मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगर प्रिंट बघायचेत, हा कसला उच्च तंत्रशिक्षण मंत्री? राज ठाकरेंची घणाघाती टीका
Amit Thackeray Speech: अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?
अमित ठाकरे मनसेच्या कार्यक्रमात स्टेजवर भाषण करता करता अचानक थांबले, ब्लँक झाले, बोलायचं सुचेना... नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget