एक्स्प्लोर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जामीन देणं हे कैद्यांचे लाड पुरवण्यासारखं आहे, हायकोर्टाचे खडे बोल

सरसकट सर्व आरोपी आणि कैद्यांनी जामीनासाठी दावा करणं चुकीचं - हायकोर्टकोरानाच्या पार्श्वभूमीवर जेलमधील कैद्यांना जामीन देताना उच्च स्तरीय समितीचा निर्णय अंतिम - हायकोर्ट

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कैद्यांच्या जामीनासाठी उच्च स्तरीय समितीची स्थापना करुन त्यांना सोडणं हे एक प्रकारे कैद्यांचे लाड पुरवण्यासारखंच आहे. मात्र, याचा अर्थ सरसकट सगळेच कैदी तात्पुरत्या जामिनासाठी दावा करू शकत नाहीत असं मत मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर राज्यातील विविध कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये यासाठी त्यांना तात्पुरता जामीन देता येईल का? यावर निर्णय घेण्यासाठी एका उच्च स्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे या समितीचा निर्णय अंतिम राहील, हायकोर्ट त्यात हस्तक्षेप करू इच्छित नाही, असंही हायकोर्टानं स्पष्ट केलंय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्या आरोपीचा तात्पुरता जामीन अर्ज मंजूर करायचा अथवा नाही हा निर्णय घेण्याचा अधिकार या उच्च स्तरीय समितीला आहे. मात्र, एका आरोपीला जामीन न दिल्याने प्रीती कार्तिक प्रसाद या महिलेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. तिच्या पतीला एमपीआयडी कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली असून उच्च स्तरीय समितीने त्याचा जामीन नाकारला आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती एन जे जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. आयसीएमआरच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच मुंबईत कोरोना बळींवर अंत्यसंस्कार, मुंबई महानगरपालिकेची ग्वाही उच्च स्तरीय समिती ही कैद्यांमध्ये भेदभाव करत आहे याचिकाकर्त्यांनी कोर्टाला सांगितले की, उच्च स्तरीय समिती ही कैद्यांमध्ये भेदभाव करत आहे. एमपीआयडी आणि मकोका अंतर्गत काही तरतुदी आहेत. ज्या सहा वर्ष किंवा तीन वर्षांपर्यंत दंडनीय आहेत. परंतु, समितीच्या काही निर्णयामुळे या तरतुदींनुसार आरोपींची सुटका होऊ शकत नाही. हायकोर्टाने हा युक्तिवाद ऐकल्यानंतर या समितीलाच सर्व निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचे स्पष्ट केले व पॅनेलच्या निर्णयानुसार विशिष्ट कैदीला सोडले गेले नाही तर त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येणार नसल्याचे याचिकाकर्त्यांना सांगितले. तसेच केवळ कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे सरकार अशा प्रकारची सूट सरकार आरोपींना देत आहे परंतु कोविड 19 च्या संकटातून बाहेर पडल्यानंतर अशा प्रकारच्या सुटकेला वाढ देता येणार नसल्याचेही हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे. Supreme court | कोरोना बाधितांना दिली जाणारी वागणूक चिंताजनक : सुप्रीम कोर्ट

महत्त्वाच्या बातम्या

Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
दोन दिवसांपूर्वी भेट घेतली, सविस्तर चर्चा केली, पण...; जरांगेंच्या आंदोलनाचा 8 वा दिवस, विखे पाटलांनी सांगितला तपशील
Dahihandi Live Updates : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahihandi Live Updates Maharashtra : महाराष्ट्रात यंदाचे पहिले नऊ थर ठाण्यात; मुंबईसह राज्यात आज दहीहंडीचा थरथराट, गोविंदांसाठी लाखोंंची बक्षिसं
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप
Dahi Handi 2026: मनसेच्या दहीहंडीतून पेपरफुटीवर प्रहार, सेलिब्रिटींसह गोविंदांचा उत्साह; पोलिसांनी परवानगी नाकारल्याचा आरोप

व्हिडीओ

Shahajibapu Patil News : 'अशोक खरातचा सांगोल्यातही धिंगाणा, चित्रपटात याचा समावेश आहे का?'
Dahihandi 2026 Omkar Govinda Pathak Thane 9 Thar: कडक 9 थर रचले, मग टॉपचे 4 थर हवेत; ठाण्यातील थरकाप उडवणारा VIDEO
Dahihandi 2026 Aryans Govinda Pathak 10 Thar: 10 थर बसले, 10 वा उठण्याच्या आधी कोसळले; आर्यन्स गोविंदा पथकाचा 10 थरांचा थरारक VIDEO
Dahihandi 2026: मनसेच्या दहीहंडीत 9 व्या थरावरुन गोविंदा कोसळला; थरारक VIDEO
Dahihandi 2026 Jai Jawan: 1..2..3..4..5..6..7..8..9..10..11...; जय जवानच्या संदीप ढवळेंची मोठी घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: 'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
'तर सर्वात मोठं आंदोलन होईल', सोनम वांगचुक यांनी आता नेमकी कोणती मागणी केली?
Dahihandi 2026: मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
मुंबईत दहीहंडी उत्सवात मन हेलावणारी घटना; दोरी बांधलेला विटांचा कॉलम कोसळला, 7 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Gold Chain Lost: केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
केंद्रीय मंत्र्यांच्या गळ्यात हार घालायला गेला अन् गळ्यातली सोनसाखळी गमावून बसला; नेत्याला गर्दीचा फटका
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
कर्जाच्या परतफेडीवरून महिलेचे अपहरण करून मारहाण, घरी बोलावून ओलीस ठेवलं, नग्न करून व्हिडिओ सुद्धा चित्रित; भयंकर कटात दोन महिला सुद्धा सामील
Swatantra Bhardwaj : निशू आझादच्या वडिलांना मारहाण, स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टानं पोलीस कोठडीत पाठवलं...   
निशू आझादच्या वडिलांना मारहाण, दिल्ली पोलिसांकडून स्वतंत्र भारद्वाजला अटक, कोर्टाचा मोठा निर्णय
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
सोलापुरात मराठा आंदोलक आक्रमक; गोपीचंद पडळकरांचा ताफा अडवला, आमदार म्हणाले, माझा पाठिंबा पण...
Vidyanand Bapat : विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
विद्यानंद बापटांना एआयच्या माध्यमातून डीजेच्या तालावर नाचवलं; व्हिडीओ व्हायरल, प्रतिक्रिया देताना मोदींच्या एका व्हिडीओचा संदर्भ दिला अन् म्हणाले...
Abhishek Sharma : 13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
13 षटकार, 7 चौकार आणि 135 धावा; अभिषेक शर्माच्या 'त्या' वादळी खेळीने भारताचा टी-20चा इतिहास बदलला, इंग्लंडही हादरलं
Embed widget