एक्स्प्लोर

स्थानिकांनी टाकलेल्या कचऱ्यामुळे पारसिकजवळ मालगाडीचे डबे घसरले

स्थानिकांनी कचरा टाकून तयार केलेल्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये रुळ अक्षरशः गायब झाला आहे.

ठाणे : काल ठाणे-दिव्यादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि कामावरुन घरी परतणाऱ्या लाखो मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला. मात्र कालची दुर्घटना ही रेल्वे रुळावरच्या कचऱ्यामुळे घडल्याचं उघडकीस आलं आहे. त्यामुळे रेल्वे रुळाला डम्पिंग ग्राऊंड करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार, असा सवाल विचारला जात आहे. बुधवारी दुपारी ठाणे-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान पारसिक बोगद्याजवळ मालगाडीचा डबा घसरला आणि मध्य रेल्वे ठप्प झाली. साहजिकच याचा फटका ऑफिसमधून घरी निघालेल्या लाखो मुंबईकरांना बसला. खोळंबलेले प्रवासी रेल्वे प्रशासनाच्या नावानं लाखोल्या वाहत रखडत रखडत घरी पोहोचले. मात्र प्रत्यक्षात मालगाडीचा डबा घसरला तो रेल्वे रुळावर जमा झालेल्या कचऱ्यामुळे.

मालगाडीचा घसरलेला डबा हटवला, मध्य रेल्वे पूर्वपदावर

स्थानिकांनी कचरा टाकून तयार केलेल्या डम्पिंग ग्राऊंडमध्ये रुळ अक्षरशः गायब झाला आहे. पारसिक बोगदा परिसरात उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्या, तिथल्या लोकांकडून टाकला जाणारा कचरा आणि कारवाईचा चेंडू एकमेकांच्या कोर्टात टोलवणारं रेल्वे आणि पालिका प्रशासन. या सगळ्या चक्रव्यूहात भऱडला जातो तो मध्य रेल्वेनं प्रवास करणारा तुमच्या-आमच्यासारखा सामान्य प्रवासी. कालच्या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने रुळावरचा कचरा उचलायला सुरुवात केली आहे, मात्र ही झाली तात्पुरती कारवाई. जोपर्यंत मध्य रेल्वेच्या रुळाभोवती उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चालत नाही तोपर्यंत अशा दुर्घटना घडतच राहणार, हे सांगण्यासाठी कोणत्या तज्ज्ञांची गरज नाही

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Embed widget