एक्स्प्लोर
धर्मावरुन फ्लॅट नाकारणारे सोसायटीचे पदाधिकारी गजाआड
वसई: केवळ मुस्लीम असल्यानं घर नाकारणाऱ्या वसईतल्या हॅपी जीवन सोसायटीवर कारवाई करण्यात आली आहे. सोसायटीच्या सचिवासह नऊजणांना वसई पोलिसांनी अटक केली आहे. यात दोन महिलांचाही समावेश आहे.
वसईतल्या साईनगरमधील हॅपी जीवन सोसायटीत विकार खान यांनी घर घेतलं होतं. मात्र, सोसायटीनं एनओसी देण्यास नकार दिला. तसंच सोसायटीत मुस्लीम जातीतील लोकांना घरं विकू नयेत, असा फतवाही काढण्यात आला होता.
याविरोधात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत विकार खान यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी आठजणांना अटक केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement