एक्स्प्लोर

नालासोपाऱ्यात खंडणीसाठी हॉटेल कर्मचाऱ्यावर गोळीबार

पालघर : पालघर जिल्ह्यात गँगस्टर सुरेश पुजारीची टोळी पुन्हा सक्रीय झाल्याची चर्चा सुरु आहे. कारण नालासोपारा पश्चिमेकडील गॅलक्सी हॉटेलमध्ये खंडणीच्या कारणातून एकावर गोळीबार झाला. हल्लेखोर सुरेश पुजारीच्या नावाची चिठ्ठी टाकून लगेच फरार झाला. एक व्यक्ती दुपारच्या सुमारास चेहऱ्यावर रुमाल बांधून गॅलक्सी हॉटेलमध्ये शिरला. त्याने काऊंटरवर बसलेल्या व्यक्तीवर गोळी झाडली. गोळी झाडल्यानंतर सुरेश पुजारी नावाची चिठ्ठी टाकून तो काही वेळातच फरार झाला. गोळीबारात जखमी झालेल्या कर्मचाऱ्याची प्रकृती सध्या गंभीर आहे. मात्र शहरात अशा प्रकारच्या घटना सर्रासपणे होत असताना पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही सुरेश पुजारीने वसईतील एका आणि याच गॅलेक्सी हॉटेलच्या मालकाला खंडणीसाठी धमकी दिली होती. मात्र या प्रकरणात सुरेश पुजारीच्या हस्तकाला पकडण्यात ठाणे पोलिसांना यश आलं होतं. खंडणीसाठी सुरेश पुजारीने हॉटेल व्यावसायिकांना धमकी अनेकदा धमकी दिल्याचं समोर आलं आहे. मात्र पहिल्यांदाच पुजारी टोळीने आपली दहशत माजवण्यासाठी थेट गोळीबार केला असावा, अशी चर्चा सध्या पालघर जिल्ह्यात सुरु आहे.

महत्त्वाच्या बातम्या

राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Mumbai To Sindhudurg Airplane Chipi Airport: आता मुंबईहून सिंधुदुर्गालाही भुर्रर्रर्र; आजपासून नियमित विमानसेवा सुरू, 1 तासात थेट कोकणात, तिकीटांचे दर किती?, A टू Z माहिती
आता मुंबईहून सिंधुदुर्गालाही भुर्रर्रर्र; आजपासून नियमित विमानसेवा सुरू, 1 तासात थेट कोकणात, तिकीटांचे दर किती?, A टू Z माहिती
Devendra Fadnavis Chhat puja: छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी मुख्यमंत्री जुहू चौपाटीवर; म्हणाले, देव कधीही जात, प्रांत भेदभाव करत नाही, सूर्यदेवाला नमन
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह
छठपूजेसाठी जुहू चौपाटीवर उत्तर भारतीयांची मोठी गर्दी, पर्यटकांना प्रवेश बंदी; नाशिकच्या रामकुंडावरही उत्साह

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
Video: अमित शाहांनी सांगितला अजित पवारांचा आवडलेला गुण, अनेक किस्से; सुनेत्रा पवारांच्या डोळ्यात पाणी, व्यासपीठ भावूक
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
नताशा आव्हाडांच्या भूमिकेला शिवानी वडेट्टीवारांचा खो; सुप्रिया सुळेंना उद्देशून म्हणाल्या, जेन-झी अन् युवा नेत्यांकडे दुर्लक्ष करू नये
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला पाठिंबा म्हणजे देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Embed widget