एक्स्प्लोर
Exclusive Video : मुंबईत कुर्ला स्टेशनजवळ लोकलच्या पेंटाग्राफला आग
मुंबई : हार्बर मार्गावरील कुर्ला रेल्वे स्थानकावर पनवेल लोकलच्या पेंटाग्राफला आग लागली. या घटनेमुळे हार्बर रेल्वे 10 मिनिटं उशिराने सुरु होती. ही लोकल 5.50 च्या सुमारास कुर्ल्याच्या प्लेटफार्म 7 वर आली त्यावेळी ही घटना घडली.
पेंटाग्राफला आग लागल्यानंतर तातडीने लोकलमधील प्रवाशांना उतरवण्यात आले आणि गाडी खाली करण्यात आली. या सर्व प्रकारात लोकल अर्धा तास कुर्ला स्थानकात थांबून होती.
या सर्व प्रकारामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यानंतर लोकल कारशेडला पाठवून, मागे थांबलेल्या लोकलना मार्ग मोकळा करुन देण्यात आला.
Exclusive Video :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
महाराष्ट्र
बीड
Advertisement