एक्स्प्लोर

अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्दच; एटीकेटीबाबत दोन दिवसात निर्णय : शिक्षणमंत्री उदय सामंत

अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द करण्याची घोषणा उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. सोबतचं एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत दोन दिवसांत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याच्या डिजस्टर मॅनेजमेंट समितीची बैठक पार पडली. यात कोविड 19 आणि गेल्या काही दिवासांपासून प्रलंबित असलेल्या अंतिम वर्षातील परिक्षांबद्दलच्या विषयावर आज पुन्हा चर्चा झाली. यात अव्यवसायिक अभ्यासक्रम, व्यवसायिक अभ्यासक्रम आणि एटीकेटी असे तीन टप्यात निर्णय घेतले आहे. आतापर्यत उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नसल्याची घोषणा उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तर एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आजच्या निर्णयात व्यवसायिक अभ्यासक्रम अंतिम वर्ष अंतिम सत्र परीक्षेत आतापर्यत उत्तीर्ण आहे, अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठांना लिहून आपल्याला परीक्षा द्यायची की नाही याबाबत लिहून द्यायचं आहे. ज्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा कधी घ्यायची याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये, पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांची भूमिका विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय व्यवसायिक अभयसक्रमच्या बाबतीत त्यात अभियांत्रिकी, हॉटेल मेंनेजमनेट, आर्किटेकचर, मॅनेजमेंट अभ्यासक्रम यासारख्या व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या बाबतीत त्या अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांना आम्ही पत्र लिहून या परीक्षा रद्द करण्यात याव्यात, अशी मागणी केली आहे. तरी सुद्धा आमच्या काल झालेल्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण बैठकीत आम्ही या देखील परीक्षा रद्द करून ऐच्छिक परीक्षा देण्याचा पर्याय व्यवसायिक अभ्यासक्रमाप्रमाणे विद्यार्थ्यांसमोर ठेवला असल्याचे उच्च शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत दोन दिवसात निर्णय एटिकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. यासाठी राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू संबंधित अधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन यावर नेमकं काय निर्णय घ्यायचा हे ठरवलं जाऊन त्याबाबत विद्यार्थ्यांना कळवलं जाणार आहे. CM Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा, शिवसेना पक्षप्रमुख लाचार होणार नाही - ठाकरे

महत्त्वाच्या बातम्या

BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
राज्यातील 2 कोटी मतदारांचे गणनापत्र जमाच नाही, 17.50 लाख दुबार मतदार; SIR च्या पहिल्या गणना पत्रातून आकडेवारी समोर
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Marathwada Rain Update: मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
मराठवाड्यात शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अपडेट, फक्त आज-उद्या पाऊस पडणार नंतर गायब होणार, हवामान खात्याकडून बळीराजाला महत्त्वाचा सल्ला
Nagpur Crime: नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
नागपूरच्या हॉटेलमध्ये भयंकर घटना, रुममधून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज, स्टाफने धावत जाऊन दार उघडताच दिसलं हादरवणारं दृश्य
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
Thane News: 'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
'मुख्यमंत्री काका, आमच्या रस्त्याकडे लक्ष द्या!', 'चंद्रावरही नसतील एवढे खड्डे आमच्या रस्त्यावर' भिवंडीतील रस्त्याची दुरवस्था, चिमुकल्यांची थेट मुख्यमंत्र्यांकडे साद
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Maharashtra Live blog updates: आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याच्या मागणीसाठी मातंग समाज आक्रमक; धाराशिवमध्ये 20 ऑगस्ट रोजी निघणार महामोर्चा 
Embed widget