एक्स्प्लोर

Atal Setu–Mumbai-Pune Expressway: ‘मुंबई इन मिनिट्स’ ; मुंबई-पुणे प्रवास आता सुपरफास्ट! अटल सेतू-एक्सप्रेसवे कनेक्टरचे काम सुसाट; तासांचा प्रवास मिनिटांत होणार

Atal Setu–Mumbai-Pune Expressway : जोडमार्गाने गाठले महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी टप्पे, 143 ठिकाणी पाया उभारणी पूर्ण झाली असून 141 ठिकाणी पियर्स, 653 गर्डर्सची उभारणी केली आहे.

मुंबई :  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) अटल सेतू ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग  (Atal Setu–Mumbai-Pune Expressway) या महत्त्वाच्या जोडणी प्रकल्पात ठोस प्रगती नोंदवत कामांना लक्षणीय वेग दिला आहे. संपूर्ण मार्गावर पायाभूत, उपसंरचना आणि अधोसंरचना स्तरावरील कामे समांतरपणे पुढे सरकत असून प्रकल्पाच्या अंमलबजावणीत स्पष्ट गती दिसून येत आहे. एकूण १७६ पायाभूत ठिकाणांपैकी १४३ ठिकाणी काम पूर्ण झाले असून १४१ ठिकाणी पियर्स उभारण्यात आले आहेत. ८८ ठिकाणी पियर कॅप्सची कामे पूर्ण झाली आहेत, तर ८३० पैकी ६५३ प्रीकास्ट गर्डर्सची उभारणी पूर्ण झाली आहे. यामुळे प्रकल्पाच्या संरचनात्मक बांधणीला बळ मिळत असून अभियांत्रिकी अचूकता आणि कामाचा वेग या दोन्ही बाबतीत प्रभावी प्रगती साधली जात आहे. पळस्पे परिसरात स्लिप रोड्स आणि सर्व्हिस रोड्सच्या रुंदीकरणाचे कामही सुरू असून, यामुळे द्रुतगती मार्गाशी सुरळीत व अखंड वाहतूक जोडणी सुनिश्चित होणार आहे. (Atal Setu–Mumbai-Pune Expressway)

Atal Setu–Mumbai-Pune Expressway: हा मार्ग प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल

७.३५ किमी लांबीचा आणि सहा मार्गिकांचा (११.५ मी + ११.५ मी रुंद) हा उच्च क्षमतेचा पूल अटल सेतू (शिवडी–न्हावा शेवा) आणि मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग यांदरम्यानची महत्त्वाचा दुवा म्हणून उभा राहत आहे. चिर्ले आणि पळस्पे मार्गे थेट, उच्च-गती जोडणी उपलब्ध होणार असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही (NMIA) या मार्गातून सुलभ प्रवेश मिळणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा कॉरिडॉर मुंबई, नवी मुंबई आणि पुणे यांना एकाच जलद वाहतूक पट्ट्यात जोडणारा महत्त्वाचा कणा ठरेल. ‘मुंबई 3.0’च्या संकल्पनेला गती देत हा मार्ग प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करेल, लॉजिस्टिक्स अधिक कार्यक्षम करेल आणि प्रादेशिक आर्थिक हालचालींना नवे बळ देईल. (Atal Setu–Mumbai-Pune Expressway)

Atal Setu–Mumbai-Pune Expressway: ‘मुंबई इन मिनिट्स’ या व्यापक दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग

फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्णत्वास नेण्याचे उद्दिष्ट असलेला हा प्रकल्प एमएमआरडीएच्या ‘मुंबई इन मिनिट्स’ या व्यापक दृष्टीकोनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. समुद्री पूल, द्रुतगती मार्ग आणि मेट्रो नेटवर्क यांचे एकात्मिक जाळे उभारून नागरिकांना जलद, अखंड आणि विश्वासार्ह प्रवासाचा अनुभव देण्याचा यामागील हेतू आहे. ‘मुंबई 3.0’च्या आराखड्यांतर्गत ही जोडणी नवी मुंबई आणि आसपासच्या भागातील नव्या विकासकेंद्रांना चालना देणार आहे. शहरी विस्तार, औद्योगिक गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीला गती मिळेल. नव्या आर्थिक केंद्रांपर्यंत आणि विमानतळापर्यंत थेट व कार्यक्षम पोहोच उपलब्ध झाल्याने मुख्य मुंबईवरील ताण कमी होऊन संपूर्ण प्रदेशाच्या उत्पादकतेत वाढ होणार आहे.

 डॉ. संजय मुखर्जी, भा. प्र. से, महानगर आयुक्त, एमएमआरडीए, म्हणाले की,  “या जोडणीमुळे मुंबईकरांना अटल सेतूमार्गे मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर सिग्नलविरहित, अखंड प्रवासाची सुविधा मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांपासून ते नोकरदार वर्गापर्यंत, मुंबई आणि पुणे दरम्यानचा दैनंदिन प्रवास अधिक जलद आणि सुलभ होईल. मुंबई वा पुण्यात राहून काम किंवा शिक्षणासाठी प्रवास अधिक सोपा होईल आणि ‘मुंबई 3.0’ घडवत असताना ‘मुंबई इन मिनिट्स’ अंतर्गत कनेक्टीविटी अधिक बळकट करणे आणि तासांवरील प्रवास मिनिटात घडवणे संकल्पनांचा हाच खरा उद्देश आहे.”

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Amruta Fadnavis and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार का? अमृता फडणवीस यांनी दोन वाक्यात स्पष्टच सांगितलं, म्हणाल्या....

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Palghar Rain : आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
आभाळ फाटल्यासारखा पाऊस; जनजीवन विस्कळीत, अनेक संसार पाण्याखाली, पालघर जिल्ह्यात इतका पाऊस का पडतो? समोर आलं कारण
Embed widget