एक्स्प्लोर

विनोद कांबळींची एक्स्ट्रा इनिंग, भाजप प्रवेशाच्या तयारीत

मुंबई : क्रिकेटमधील इनिंग संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी राजकारणात नवी खेळी सुरु करण्याच्या तयारीत आहेत. विनोद कांबळी भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचं वृत्त आहे. भाजप मुंबईचे उपाध्यक्ष कृष्णा हेगडे यांच्या प्रयत्नानंतर विनोद कांबळी यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. विनोद कांबळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. विनोद कांबळी यांनी 2012 मध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. विक्रोळीतून लोकभारती पक्षाच्या तिकीटावर विनोद रिंगणात उतरले होते. मात्र त्यावेळी पराभव पदरी आल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला. त्यानंतर कांबळी निवडणुकीच्या आखाड्यात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत. सचिन तेंडुलकरचा बालमित्र असलेल्या विनोद कांबळी यांनी क्रिकेटमध्ये एक काळ गाजवला आहे. क्रिकेट कारकीर्द संपल्यानंतर समालोचन आणि क्रिकेट एक्स्पर्ट म्हणूनही त्यांनी हजेरी लावली होती. याशिवाय काही रिअॅलिटी शो आणि 'अनर्थ' या बॉलिवूड चित्रपटातही ते झळकले होते. दहा महापालिकांसाठी 21 फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. त्यामुळे महापालिकांवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Maharashtra Live News Updates: अन्न व औषध प्रशासनाकडून घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक, गट ब पदाची भरती प्रक्रिया रद्द
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठीमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
Rohit Pawar Speculation to join Congress: रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा
रोहित पवारांची पावलं वेगळ्याच दिशेने? 'या' तीन घटनांमुळे चर्चांना उधाण, काँग्रेसमध्ये जाण्याची जोरदार चर्चा

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Rahul Gandhi : दिल्लीत वाढणार वजन? राहुल गांधींशी टशन Special Report
Adivasi Students Hunger Strike : आदिवासींचं आंदोलन राजकीय रणांगण Special Report
Mahayuti Inside Story : तिढा असमन्वयाचा फॉर्म्युला 'बिग बॉस'चा Special Report
Brahmin Samaj Protest : उपोषणाशिवाय सरकारला भाषा कळत नाही, ब्राह्मण समाजाचा सरकारविरोधात एल्गार!
Sanjay Raut PC : ‘चहा सोडा’पासून फडणवीसांच्या दिल्लीवारीपर्यंत; संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari: नितीन गडकरी म्हणाले,
नितीन गडकरी म्हणाले, "आता जबाबदारी नव्या पिढीला देण्याची वेळ आली..." मी आता पूर्वीइतकं काम करू शकत नाही; चर्चा रंगताच पुन्हा खुलासा करत म्हणाले
Bhuleshwarcha Raja Marathi News: पाठिमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
पाठिमागचे वेल्डिंग तुटले, पुन्हा मूर्ती कारखान्यात आणली, मग...; भुलेश्वरच्या राजाचा मूर्तीकार अनिकेत देसाई पोलिसांना काय काय म्हणाला?
Nagpur News : राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
राहुल गांधी कमकुवत नेते नाहीत तर देशाचे होणारे पंतप्रधान; सरकारने त्यांच्या मागणीला गांभीर्याने घ्यावं, नागपुरातील आदिवासी विधार्थी आंदोलकांची मागणी, म्हणाले...
Operation Sindoor CDS Anil Chauhan: ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
ऑपरेशन सिंदूरनंतर 'ती' गुप्त माहिती फुटली अन् डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव साधला, भारताच्या माजी संरक्षणदल प्रमुखांचा गौप्यस्फोट
Tribal Hostel Limit Decision : आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती
आदिवासी वसतिगृह प्रवेशासाठीची 30 वर्षांची वयोमर्यादा रद्द; पुण्यातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश, आदिवासी विकासमंत्र्यांनी दिली माहिती
Anaya Bangar : आधी पुरूषाची महिला झाली; आता अनाया पुन्हा मैदानात दिसणार; कोणत्या संघाकडून खेळणार?
आधी पुरूषाची महिला झाली; आता अनाया पुन्हा मैदानात दिसणार; कोणत्या संघाकडून खेळणार?
IND vs SL 2nd TEST Day 4 Live : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली
फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली
Maratha Reservation: मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
मोठी बातमी! मराठा-कुणबी वंशावळ समित्यांना पुन्हा एक वर्षाची मुदतवाढ; अपूर्ण जुळवणी त्वरित पूर्ण करण्याचे निर्देश
Embed widget