एक्स्प्लोर

…तर म्हणाल ती शिक्षा भोगेन, धनंजय मुंडेंचं मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान

मुंबई : माझी तूर अजून विकलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी वेश बदलून तूर विकून दाखवावी. मग तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे, असं जाहीर आव्हान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. ते विधान परिषदेत बोलत होते. “मला अर्थव्यवस्थेविषयी काही कळत नाही असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे. मी शेतकरी आहे, व्यवसाय कधी केला नाही, कधी करेल असं वाटत नाही.”, असा टोलाही धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना लगावला. ...तर निवडणुकीत चित्र वेगळं असतं ! मुख्यमंत्र्यांचा बोलण्यात कोणीच हात पकडू शकत नाही. आम्ही निवडणुकीत तोंडावर पडलो असं मुख्यमंत्री म्हणाले. आम्हाला राजकारण करायचं असतं तर हिवाळी अधिवेशनात डिसेंबरपासून ते जिल्हा परिषद निवडणुकांपर्यंत शेतकरी आत्महत्यांवर रान पेटवलं असतं. मग कदाचित निवडणुकीचं चित्र वेगळं असतं.”, असे धनंजय मुंडे म्हणाले. शिवसेनेवरही निशाणा “शिवसेनेला खरच शेतकऱ्यांची कर्जमुक्ती पाहीजे असेल, तर मुंबई महापालिकेचे 56 हजार कोटी रूपये फिक्स डिपॉझिट आहेत. ते पैसे राज्य सरकारकडे वळवून घ्यावेत. महापालिकेला व्याज देऊन 30 हजार कोटी कर्जमाफ होऊ शकत नाही का? त्यातून शिवसेनेचीही इमानदारी कळेल.”, असं म्हणत धनंजय मुंडेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. “मिली सजा जो मुझे वो किसी खता पे नही, मुझपे जुर्म साबीर हुआ वो वाफा का था, असं काहीसं मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना वाटलं असेल.”, असे धनंजय मुंडे म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
Kurla Couple Assault : कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला दगड-बेल्टने मारहाण करणाऱ्या 'त्या' अल्पवयीन टोळक्यावर मोठी कारवाई; बाल न्यायालयाने थेट बालसुधारगृहात धाडले
कुर्ल्यातील फिनिक्स मॉलजवळ जोडप्याला दगड-बेल्टने मारहाण करणाऱ्या 'त्या' अल्पवयीन टोळक्यावर मोठी कारवाई; बाल न्यायालयाने थेट बालसुधारगृहात धाडले

व्हिडीओ

Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
NEET Paper Leak: देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
देशभर गाजलेल्या 'नीट पेपरफुटी' प्रकरणात 14 आरोपींविरोधात आरोप निश्चित; 25 नोव्हेंबरपासून खटला सुरू होणार
Chhatrapati Sambhajinagar : लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले अन् परदेशात पळाला, छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी थेट दुबईतून ठोकल्या बेड्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 नोव्हेंबर 2026 | शनिवार
PMC Recruitment Scam : पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीचा सौदा, सेवेत कायम करतो म्हणून 11 कंत्राटी डॉक्टरांना प्रत्येकी 10 लाखांचा गंडा, गुन्हा दाखल
US Report China Pakistan : अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
अमेरिकन रिपोर्टमध्ये 'ड्रॅगन'चा बुरखा फाटला! भारताविरुद्ध पाकिस्तानला बनवतोय मोहरा; दोन आघाड्यांवर युद्धाचा धोका
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती घेणे जीवावर बेतलं; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... ऊसतोडणीच्या कामादरम्यान विश्रांती घेणे जीवावर बेतलं; हार्वेस्टिंग मशिनच्या वाहनाखाली दोन सख्ख्या भावांचा मृत्यू
Embed widget