एक्स्प्लोर

Devendra Fadnavis on Rain: मुंबईत महिनाभराचा पाऊस 4 दिवसांत पडला, अभूतपूर्व पावसामुळे मिसिंग लिंकवर 100 टन मातीचा ढिगारा: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis on Rain: देवेंद्र फडणवीस यांचा पावसाबाबत महत्त्वाचा इशारा. मुंबईत दुपारी तीन वाजता समुद्राला भरती येणार आहे. वाऱ्यांचा वेगही जास्त असणार आहे.

Devendra Fadnavis on Maharashtra Rain: मुंबईत एका महिन्यात होणारा पाऊस गेल्या चार दिवसांमध्येच पडला आहे. त्यामुळे मुंबईत इतकी हानी झाल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. राज्यात अतिवृष्टीच्या अनुषंगाने 8 जुलैपर्यंत चिंता करण्याची परिस्थिती आहे, असेही त्यांनी म्हटले.  राज्यातील अतिवृष्टीच्या (Rain) पार्श्वभूमीवर सोमवारी मंत्रालयातील आपत्ती निवारण व्यवस्थापन कक्षात जाऊन मुख्यमंत्र्यांनी सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईबाबत बोलताना सांगितले की, मुंबईत सोमवारी दुपारी तीन वाजल्यापासून समुद्राला भरती येणार आहे. या काळात मुसळधार पाऊस झाल्यास काही भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच या काळात 60 ते 70 किमीच्या वेगाने वारे वाहतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. (Maharashtra Rain news)

मुंबई गोवा महामार्गावर कशेडी येथे अख्खा डोंगर कोसळून खाली आला. तो ढिगारा काढण्याचे काम सुरु आहे. अभूतपूर्व पावसामुळे या मार्गावर आठ ठिकाणी दरड कोसळली आहे. हा सगळा ढिगारा बाजूला करुन मुंबई गोवा महामार्ग पुन्हा सुरु करण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

मुंबई-पुणे महामार्गावर मिसिंग लिंकवर दरड कोसळली. त्यामुळे 100 टन ढिगारा रस्त्यावर आला. ही दरड अशा भागात कोसळली की, जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नव्हती. आतापर्यंत जवळपास 70 टन ढिगारा हटवण्यात आला आहे. उर्वरित ढिगारा हटवून मुंबई-पुणे महामार्ग पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईवरुन पुण्याकडे जायच्या मार्गावरील तीन लेन सुरु आहेत. तर मुंबईकडे येणारी एकच लेन सध्या सुरु आहे. पुढील  काही तासांत वाहतूक पूर्ववत होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. याशिवाय, साताऱ्यातही अतिवृष्टी झाली आहे. कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीकडे सुरु आहे. आठ तारखेपर्यंत लक्ष देण्यासारखी परिस्थिती आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आणखी वाचा

मोठी बातमी: उद्या नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीची शक्यता, देवेंद्र फडणवीसांकडून महत्त्वाचा इशारा

महत्त्वाच्या बातम्या

School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Same Language Subtitling : आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ
आता टीव्ही पाहता पाहता शिका मराठी, 'समान भाषा उपशीर्षक केंद्रा'चा ब्रिजेश सिंह यांच्या हस्ते शुभारंभ

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget