एक्स्प्लोर

सीएसटीच्या विश्रांतीगृहात पेस्ट कंट्रोलमुळे महिलेचा मृत्यू?

मुंबई : सीएसटी स्थानकावरचं विश्रांतीगृह प्रवाशांसाठी धोकादायक ठरत असल्याची भीती निर्माण झाली आहे. विश्रांतीगृहात प्रतीक्षा करणाऱ्या एका दाम्पत्यातील महिलेचा पेस्ट कंट्रोलच्या उग्र वासामुळे मृत्यू झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे.   झिया रेहमान आणि नाझिया खातून 22 एप्रिलला बंगालहून मडगाव एक्स्प्रेसने मुंबईत आले. सीएसटीवरच्या विश्रांतीगृहात ते काही वेळ थांबले होते. रेल्वेच्या पॅन्ट्रीमधूनच त्यांनी व्हेज बिर्याणी घेतली. मात्र रुममध्ये दोन तास थांबल्यानंतर त्यांना मळमळ, चक्कर येण्याचा त्रास सुरु झाला.   तक्रारीनंतर त्यांना रुम बदलून मिळाली पण नाझिया बेशुद्ध पडल्याने त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नाझिया यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. झिया यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस या प्रकाराची कसून चौकशी करत असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं कारण स्पष्ट होणार आहे.     संबंधित रुममध्ये एका आठवड्यापूर्वी म्हणजे 13 एप्रिलला पेस्ट कंट्रोल करण्यात आलं होतं. तसंच या घटनेच्या दोन दिवस आधी म्हणजे 22 तारखेला या रुममध्ये थांबलेल्या आणखी एका जोडप्याला असाच त्रास झाला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप

अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन

मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका

Embed widget