एक्स्प्लोर
Advertisement
कल्याणमध्ये सिलेंडरचा स्फोट; वृद्ध महिलेचा मृत्यू, 9 जण जखमी
कल्याण: कल्याणच्या आधारवाडी चौकातील एका घरात सिलेंडर लिक झाल्याने स्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती समजते आहे. या घटनेत ताराबाई गायकवाड नावाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच इतर 9 जण जखमी झाले आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून बचावकार्याला सुरुवात झाली आहे. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
सिलेंडर लिक झाल्याचं लक्षात न आल्यानं हा स्फोट झाला. ज्यामध्ये महिलेला आपला जीव गमवावा लागला.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
सोलापूर
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion