एक्स्प्लोर

Crime News : एनसीबीनं ऑस्ट्रेलियाला जाणारं 50 लाखांचा चरस केलं जप्त, दोन जणांना अटक

एनसीबीनं 4.880 किलो चरस जप्त केलं आहे. जप्त केलेलं चरस 50 लाख रुपये किमतीचं आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.

Crime News : मुंबईच्या नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (Narcotics Control Bureau) 4.880 किलो चरस जप्त केलं आहे. जप्त केलेलं चरस 50 लाख रुपये किमतीचं आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेलं ड्रग्स (चरस) वॉटर प्युरिफायरच्या आत बनवलेल्या विशेष पोकळीत लपवून ठेवण्यात आलं होतं. हे पार्सल ऑस्ट्रेलियाला नेण्यात येणार होतं. पण त्यापूर्वीच मुंबईच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोनं ही कारवाई केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, विशिष्ट माहितीच्या आधारे नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या मुंबईच्या पथकानं 10 जून रोजी मुंबई येथे 4.880 किलो चरस जप्त केला आहे. प्राथमिक चौकशीत कुरिअर फ्रँचायझी मालकाचाही अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुरिअर एजंट प्रेषणकर्त्यांच्या ओळखीची पडताळणी न करता पार्सल पाठवतो आणि मुख्य प्राप्तकर्त्याच्या सूचनेनुसार अनेक वेळा पार्सल पाठवतो, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. प्राथमिक चौकशीत कुरिअर फ्रँचायझी मालकाचाही अंमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. कुरिअर एजंट प्रेषणकर्त्याच्या ओळखीची पडताळणी न करता पार्सल पाठवतो आणि मुख्य प्राप्तकर्त्याच्या सूचनेनुसार अनेक वेळा पार्सल पाठवत असल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

Crime News : एनसीबीनं ऑस्ट्रेलियाला जाणारं 50 लाखांचा चरस केलं जप्त, दोन जणांना अटक

कुरिअरद्वारे पार्सल पाठवण्यासाठी कन्साइनरने बनावट ओळखीचा वापर केला होता. या नेटवर्कने यापूर्वी अशा प्रकारचे अनेक पार्सल पाठवले आहेत. किंगपिनने डिलिव्हरी नेटवर्कमध्ये थर तयार केल्याची माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितली आहे. याप्रकरणी एनसीबी मुंबईनं गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे, असे पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं आहे. अमित घावटे, आयआरएस, झोनल डायरेक्टर, एनसीबी, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! मेघवाडी पोलिसांकडून आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश, 13 लाखांचा मुद्देमालाही  दरोडा

ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं

BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !

तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या

तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी

Embed widget