एक्स्प्लोर

coronavirus | मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा बळी

मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात चिंतेचं वातावरण आहे.

मुंबई : मुंबईतील वरळी कोळीवाड्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. कोळी समाजाच्या नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी आणि मुलगाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल आहेत. कोरोनामुळे झालेल्या त्यांच्या मृत्यूने वरळी विभागात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर तीन दिवसांपूर्वीच वरळी कोळीवाड्यात कर्फ्यू लावून परिसर सील करण्यात आला आहे. परिसरात महापालिकेकडून निर्जंतुकीकरण सुरु आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह स्वत: कोळीवाड्यात येऊन नागरिकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं होतं. इथल्या 108 रहिवाशांपैकी 86 रहिवाशांना पोदार हॉस्पिटलमध्ये क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.

वरळी पोलीस कॅम्पामध्येही कोरोनाचा शिरकाव वरळी कोळीवाडा, आदर्श नगरनंतर आता वरळी पोलीस वसाहतीतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पोलीस कॅम्पमधील एका इमारतीत पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस कर्मचारी आणि महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी इमारत सील केली आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे. तर पत्नी कस्तुरबा रुग्णालयात असून मुलाला सेव्हन हिल्स तर मुलीला पोदार हॉस्पिटलमध्ये क्वारन्टाईन करण्यात आलं आहे

आदित्य ठाकरे यांच्या प्रशासनाला सूचना वरळी हा युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. वरळीतील परिस्थितीवर त्यांचं लक्ष आहे. मोबाईल फोन आणि सोशल मीडियावर शिवसेना पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींकडून ते माहिती घेत आहेत. तसंच पोदार हॉस्पिटलमध्ये क्वॉरन्टाईन रहिवाशांच्या सोयी सुविधांबाबत त्यांनी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत.

Coronavirus | Worli Koliwada परिसर पोलिसांकडून सील; कोरोनाचा संशयित आढळल्याने खबरदारी

महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशात तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
Video: देशाच्या स्वातंत्र्यदिनीच हाती तिरंगा घेऊन चिमुरडी मुलं आनंदाने बागडत असतानाच शाळेच्या प्रवेशद्वाराची बाल्कनी कोसळली; एका विद्यार्थ्याचा अवघ्या पाच सेकंदात चिरडून भयावह अंत, दोन जखमी
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Chandigarh Protest: अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला
अटकेतील शिखांच्या सुटकेच्या मागणीसाठी चंदीगड सीमेवर हिंसक निदर्शने; बॅरिकेड्स तोडण्याचे प्रयत्न, पोलिसांनी ड्रोनमधून अश्रुधूर सोडला

Embed widget