एक्स्प्लोर

मोर्चाच्या आडून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न: मुख्यमंत्री

मुंबई: कोपर्डी बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच जाहीर वक्तव्य केलं आहे. अशा मोर्चातून राजकीय पोळी भाजण्याचा काही नेत्यांचा प्रयत्न होता असं म्हणत शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.   मराठा समाजानं शांततेत काढलेल्या मोर्च्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाजाचे आभार मानले. पण अशा घटनांमधून समजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न काही नेते करत असल्याचा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. मुख्यमंत्र्यांचा रोख अर्थातच राष्ट्रवादी आणि शरद पवारांकडे होता.   आंतरजातीय विवाह पद्धतीला महत्त्व दिलं जावं: आठवले   रिपाइं नेते रामदास आठवले यांना केंद्रीय सामाजिक न्यायमंत्रिपद मिळाल्यानं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी षण्मुखानंद सभागृहात महादेव जानकर, सदाभाऊ खोत, विनायक मेटे उपस्थित होते.   कार्यक्रमात सत्कारानंतर रामदास आठवलेंनी आपल्या शैलीत भाषण केलं. या भाषणात त्यांनी आंतरजातीय विवाह पद्धतीला महत्त्व दिलं जावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. शिवाय यापुढे आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना केंद्राकडून अडीच लाख दिले जात होते. त्यात पन्नास हजाराची वाढ करु असं आश्वासनही रामदास आठवलेंनी दिलं आहे.   संबंधित बातम्या:  

रामदास आठवले आहेत ढाण्या वाघ: मुख्यमंत्री

'आठवले कोण आहे, माणसा-माणसाला जोडणारा फोन आहे'

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Visarjan Mumbai 2026 Live: ढोल-ताशांच्या गजरात 'मुंबईचा राजा'चे विसर्जन, भक्तांची अलोट गर्दी, 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष
LIVE: ढोल-ताशांच्या गजरात 'मुंबईचा राजा'चे विसर्जन, भक्तांची अलोट गर्दी, 'गणपती बाप्पा मोरया'चा जयघोष
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
Raj Thackeray: सत्तेतील रेडे 'ज्ञानेशा'कडून वेद वदवतायंत; नुकतीच झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करा, राज ठाकरेंची मागणी
सत्तेतील रेडे 'ज्ञानेशा'कडून वेद वदवतायंत; नुकतीच झालेली संपूर्ण SIR प्रक्रिया रद्द करा, राज ठाकरेंची मागणी
MPSC Paper Leak: एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी 4 जणांना अटक, आरोपींचा आकडा 11 वर
एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुंबई गुन्हे शाखेकडून आणखी 4 जणांना अटक, आरोपींचा आकडा 11 वर

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarjan 2026: नको पुन्हा जाऊ आत्ता, अजून थोडासा थांब ना...; लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वारावर आला तेव्हा..., 20 मिनिटांचा VIDEO
Mumbaicha Raja Aarti : मुंबईच्या राजाची शेवटची आरती; मिरवणुकीला सुरुवात, कार्यकर्ते भावूक
Lalbaugcha Raja Visarjan 2026:लालबागच्या राजाची निरोपाची आरती; भावूक करणारा क्षण, VIDEO
Fadnavis Meets Marathwada Farmers : दृष्काळाशी दोन हात, कधी मदतीची बरसात? | Special Report ABP Majha
Vidyanand Bapat Pune Graduate constituency Election 2026: निवडणुकीचा प्रस्ताव बापटांना किती वाव?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
कर्तव्य बजावताना पोलीस कोसळला, अन् थेट उपमुख्यमंत्र्यांचा ताफा रुग्णालयाकडे धावला; एकनाथ शिंदेंच्या तत्परतेने वाचला पोलिसाचा जीव
Bank Strike : बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
बँकांचा पाच दिवस 'वर्किंग डे'चा प्रस्ताव सरकारला मान्य? बँक कर्मचाऱ्यांकडून संपाचं हत्यार
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
पुढच्या वर्षी लवकर या... 'लालबागचा राजा'वर श्रॉफ बिल्डिंगवरुन पुष्पवृष्टी; बाप्पाचा जयघोष, अलोट गर्दी, पाहा PHOTO
Nila Vikhe Patil: दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
दहा वर्षे तोंडातून शब्द नाही, आता माझ्या कामाचं श्रेय कशाला घेताय? स्वीडनच्या खासदार नीला विखेंचा राधाकृष्ण आणि सुजय विखेंवर हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 सप्टेंबर 2026 | शुक्रवार
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
जंतर मंतर 2.0 लवकरच सुरु होणार? ज्ञानेश कुमारांच्या अटकेसाठी AISAचं आंदोलन; शेकडो विद्यार्थी जमताच दिल्ली पोलिसांकडून धरपकड, अनेकांना फरफटत नेलं, योगेंद्र यादव, नेहा बोरा सुद्धा ताब्यात
Congress Protest Against Gyanesh Kumar: ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
ज्ञानेश कुमारांविरोधात काँग्रेसची रस्त्यावरची लढाई सुरु, दिल्लीपासून आसामपर्यंत देशव्यापी एल्गार, बिहारमध्ये आंदोलकांवर पाण्याचे फवारे
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
मुंबईत विसर्जन मिरवणुकांसाठी 5 लाख वडा पावचे मोफत वाटप; भाविकांची गर्दी, मुंबईतील मानाच्या राजांची मिरवणूक
Embed widget