एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Dainik Bhaskar)
मुख्यमंत्र्यांच्या बाप्पाचं महापौर निवासातील हौदात विसर्जन
मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या घरच्या बाप्पाचं महापौर बंगल्यातील हौदात विसर्जन केलं.
मुख्यमंत्र्यांचं स्वागत करण्यासाठी स्वतः महापौर स्नेहल आंबेकर हजर होत्या.
बाप्पाला निरोप देण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिवीजाही उपस्थित होत्या. सर्व गणेशभक्तांनी पर्यावरणपूरक विसर्जन करावं असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion