एक्स्प्लोर

मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या महिलेविरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात महिलेला अटक केली असून जामीनावर सोडण्यात आले आहे.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणार्‍या महिले विरोधात मुंबई सायबर विभागात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवा सेनेचे पदाधिकारी आणि वकील धर्मेंद्र मिश्रा यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला. तर सुनैना होले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर विभाग या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे.

गेले काही दिवस ट्विटरवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या दर्जाची टीका टिप्पणी केली जात होती. तर उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून मौलवी झाल्याचे दाखवण्यात आला आहे. या पोस्टमुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होत असल्याचा आरोप अॅड. धरम मिश्रा यांनी केला आहे.

नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत युती तोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत मिळून सत्ता स्थापन केली. त्या घटनाक्रमापासून ते सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणापर्यंत सर्व प्रसंगांवर टीका टिप्पणी पोस्टमधून केली जात होती. काही पोस्टमध्ये तर अतिशय खालच्या भाषेचा वापर केला गेला होता तर काहींमध्ये मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख सुद्धा केला गेला. याच्या विरोधात शिवसैनिकांनमध्ये तीव्र नाराजी होती आणि त्याचे प्रतिसादही उमटत होते. नालासोपारा मधील युवा सेनेचे विभाग अधिकारी रोहन चव्हाण यांनी नालासोपारा पोलीस स्टेशनमध्ये याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे

या प्रकरणात महिलेला अटक झाली असून तिला जामीनावर सोडण्यात आलं आहे. सायबर विभाग ट्विटर अकाउंट मॉनिटर करत आहे आणि  अकाउंटची पडताळणी करून सायबर विभागाकडून पुढील तपास करत आहे.

Offensive Post | मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरेंविरोधी आक्षेपार्ह पोस्ट लिहिणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा

महत्त्वाच्या बातम्या

Koyna Dam Water Dispute : कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेच्या पाण्याचा नेमका वाद काय? धरणाचं पाणी मुंबईला देणार? जाणून घ्या राज्याचं राजकारण तापवणारं संपूर्ण प्रकरण
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
कोयनेचं पाणी मुंबईला देण्यास विरोध नाही, पण आधी साताऱ्याच्या दुष्काळी भागाची तहान भागवा, शशिकांत शिंदेंचं वक्तव्य  
Rohit Pawar : आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली
आंदोलन करताना पक्षाचं चिन्ह का वापरत नाही? पक्षापासून फारकत घेताय का? रोहित पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली
Rohit Pawar and Sharad Pawar: महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी
महत्त्वाची जबाबदारी दिली पण समांतर पद तयार केलं, खास सहकाऱ्यांना डच्चू, रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकटे पडल्याच्या चर्चेमागील इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Embed widget