एक्स्प्लोर

CCTV VIDEO | मुंबई आयआयटीतील इंटर्न बैलाच्या धडकेत जखमी

अक्षय लाथा नावाचा तरुण मुंबई आयआयटी हॉस्टेल गेटबाहेर फोनवर बोलत उभा असताना धावत आलेल्या दोघा बैलांपैकी एकाने अक्षयला जोरदार धडक दिली. त्यामुळे अक्षय खाली कोसळला

मुंबई : मुंबई आयआयटीमध्ये इंटर्नशीप करणारा त्रिवेंद्रमचा तरुण बैलाच्या धडकेत जखमी झाला आहे. हॉस्टेल गेटबाहेर फोनवर बोलताना अक्षय लाथा नावाच्या तरुणाला धावत आलेल्या बैलाने धडक दिली. अक्षय काल सकाळी दहा वाजताच्या सुमारास आयआयटी हॉस्टेल गेटच्या बाहेर फोनवर बोलत उभा होता. तेवढ्यात दोन बैल धावत त्याच्या दिशेने आले. त्यातील एका बैलाने अक्षयला जोरदार धडक दिली. त्यामुळे अक्षय खाली कोसळला. या धडकेत तो जखमी झाला. आयआयटी मुंबईतील इतर विद्यार्थी आणि स्टाफने त्वरित त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं. अक्षयच्या पोटाला जबर मार लागला असून त्याची प्रकृती स्थिर आहे. ही संपूर्ण घटना मुंबई आयआयटी हॉस्टेलच्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्ही व्हिडिओ अक्षय लाथा हा मुंबई आयआयटीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्राध्यपक एस. व्ही. कुलकर्णी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी इंटर्नशीप करण्यासाठी आला होता. मुंबई आयआयटी परिसरात मोठ्या प्रमाणावर प्राणी आढळतात. मात्र अशाप्रकारे एखाद्या प्राण्याने धडक देण्याचा प्रकार यापूर्वी घडला नसल्याचं म्हटलं जातं. या घटनेनंतर आयआयटी मुंबईने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी योग्य त्या उपयोजना करण्याची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 ऑक्टोबर 2026 | रविवार
CJP : दिल्लीनंतर मुंबईतील आंदोलकांची धरपडक, रस्त्यावरून फिरणाऱ्यांनाही ताब्यात घेतलं; दंगल घडवण्याचा पोलिसांचा डाव, मनसेचा आरोप
दिल्लीनंतर मुंबईतील आंदोलकांची धरपडक, रस्त्यावरून फिरणाऱ्यांनाही ताब्यात घेतलं; दंगल घडवण्याचा पोलिसांचा डाव, मनसेचा आरोप
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Embed widget